भारत इलेकट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये भरती । BHARAT ELECTRONICS LIMITED ENGINEER RECRUITMENT

भारत इलेकट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये भरती । BHARAT ELECTRONICS LIMITED ENGINEER RECRUITMENT

भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भारत इलेकट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) मध्ये अभियंता पदासाठी कंत्राटी तत्वावर भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.


पदाचे नाव:- प्रकल्प अभियंता


जागांची संख्या:- ५५ जागा 


जागांचे विवरण:- 

१) अ.जा.:- ०८ जागा 


२) अ.ज.:- ०४ जागा 


३) आर्थिक मागासवर्ग:- ०६ जागा 


४) इतर मागासवर्ग:- १४ जागा 


५) खुला:- २३ जागा 



शैक्षणिक पात्रता:- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित शाखेतील अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. तसेच उमेदवारास ०२ वर्षाचा संबंधित क्षेत्रातील अनुभव असणे आवश्यक 


परीक्षा शुल्क:- ५००/- ( अ.जा./ अ.ज./ दिव्यांग यांना कुठलेही शुल्क नाही )


अर्ज करण्याची मुदत:- १४ मार्च २०२० पर्यंत 








उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu