हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये भरती । HINDUSTAN AERONAUTICS LIMITED (HAL) RECRUITMENT 2020
भारत सरकारच्या नवरत्न कंपन्यांपैकी एक असलेल्या हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने दिलेल्या मुदतीमध्ये अर्ज करावे.
एकूण जागा:- १२ जागा
पदाचे नाव:- पदविका तंत्रज्ञ
जागांचे विवरण:-
१) यांत्रिकी ( Mechanical ) :- ०७ जागा
२) विद्युत ( Electrical ) :- ०३ जागा
३) इलेकट्रॉनिक्स ( Electronics ) :- ०२ जागा
शैक्षणिक पात्रता:- उमेदवार संबंधित क्षेत्रातील अभियांत्रिकी पदविका ६०% सह ( अ.जा./ अ.ज. यांना ५०% ) उत्तीर्ण केलेली असावी.
अर्ज करण्याची मुदत:- ०३ मार्च २०२० ते २३ मार्च २०२०
वय मर्यादा:- २८ वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये भरती । HINDUSTAN AERONAUTICS LIMITED (HAL) RECRUITMENT 2020

0 टिप्पण्या