कर्मचारी निवड आयोग हजारो जागांची भरती । STAFF SELECTION COMMISSION RECRUITMENT 2020
भारत सरकारच्या कर्मचारी निवड आयोगाकडून ( SSC ) विविध पदांसाठी हजारो जागांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.
जागांची संख्या:- १३५५ जागा
पदांचे विवरण:-
१) प्रयोगशाळा सहाय्यक ( भूशास्त्र )
२) तांत्रिक ऑपरेटर
३) वखार व्यवस्थापक
४) कनिष्ठ अभियंता
५) वैज्ञानिक सहाय्यक
६) क्षेत्र सहाय्यक
७) तांत्रिक अधिकारी
८) आहारतज्ज्ञ
९) तांत्रिक अधीक्षक
१०) वस्त्र डिझायनर
११) वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक
१२) गर्ल कॅडेट प्रशिक्षक
१३) धुमन सहाय्यक
१४) प्रयोगशाळा परिचर
१५) ग्रंथालय व माहिती सहाय्यक
१६) ग्रंथालय लिपिक
१७) वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक
१८) कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक
शैक्षणिक पात्रता:- दहावी/ बारावी/ पदवीधर/ पदव्युत्तर पदवी
वयोमर्यादा:- १८ ते ३० वर्षे ( पदानुसार वेगवेगळी )
परीक्षा शुल्क:- १००/- (अ.जा/अ.ज./ महिला/ माजीसैनिक/ दिव्यांग यांना कुठलेही शुल्क नाही )
अर्ज करण्याची मुदत:- २१ फेब्रुवारी २०२० ते २० मार्च २०२०
संगणकीय परीक्षा दिनांक:- १० जुन २०२० ते १२ जुन २०२०
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
कर्मचारी निवड आयोग हजारो जागांची भरती । STAFF SELECTION COMMISSION RECRUITMENT 2020 #getjob111 SSC RECRUITMENT

0 टिप्पण्या