भारतीय तटरक्षक दलामध्ये भरती २०२० । INDIAN COAST GUARD ASSISTANT COMMANDANT RECRUITMENT 2020

भारतीय तटरक्षक दलामध्ये भरती २०२० । INDIAN COAST GUARD RECRUITMENT 2020


www.getjob111.blogspot.com

भारत सरकारच्या भारतीय तटरक्षक दलामध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या उमेदवारांसाठी विशेष भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.


पदाचे नाव:- सहाय्यक कमांडंट 


जागांची संख्या:- २५ जागा 


जागांची विवरण:- 

१) अनुसूचित जाती:- १३ जागा 

२) अनुसूचित जमाती:- १४ जागा 


शैक्षणिक पात्रता:- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कुठल्याही शाखेतून ५५% सह उत्तीर्ण असावा. तसेच इयत्ता बारावी गणित व भौतिकशास्त्र विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.


वय मर्यादा :- उमेदवाराचा जन्म ०१ जुलै १९९० ते ३० जून १९९९ दरम्यान झाला असावा.


शारीरिक पात्रता:- 

१) उंची:- कमीतकमी १५७ सेमी 


२) वजन वयाच्या दृष्टीने प्रमाणात असावे.


३) छाती ०५ सेमी फुगवता येणे आवश्यक 



अर्ज करण्याची मुदत:- ०९ फेब्रुवारी २०२० ते १५ फेब्रुवारी २०२० 


प्रवेशपत्र मिळण्याची तारीख:- २५ फेब्रुवारी २०२०






उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


भारतीय तटरक्षक दलामध्ये भरती २०२० । INDIAN COAST GUARD RECRUITMENT 2020
#getjob111 #freejobalert #governmentjobs 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu