भारतीय मानक ब्युरो मध्ये विविध पदांची भरती | BUREAU OF INDIAN STANDARDS ( B I S ) RECRUITMENT 2020
भारत सरकारच्या भारतीय मानक ब्युरो मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये संगणकीय करावे.
जागांची संख्या:- ५० जागा
पदांचे विवरण:-
१) तांत्रिक सहाय्यक ( प्रयोगशाळा ):- ३० जागा
अ.जा.:- ०४ जागा
अ.ज.:- ०४ जागा
इतर मागासवर्ग:- ०७ जागा
आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग:- ११ जागा
खुला:- ०४ जागा
२) वरिष्ठ तंत्रज्ञ:- २० जागा
अ.जा.:- ०१ जागा
अ.ज.:- ०२ जागा
इतर मागासवर्ग:- ०४ जागा
आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग:- ०२ जागा
खुला:- ११ जागा
शैक्षणिक पात्रता:-
१) तांत्रिक सहाय्यक ( प्रयोगशाळा ):-
अ )उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातुन ६०% सह विज्ञान पदवीधर असावा. ( रसायनशास्त्र किंवा सुक्ष्मजीवशास्त्र किंवा भौतिकशास्त्र किंवा जैव तंत्रज्ञान किंवा अन्न तंत्रज्ञान किंवा जैव रसायनशास्त्र किंवा इलेकट्रोनिक्स किंवा
आ) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून ६०% सह यांत्रिकी किंवा विद्युत किंवा स्थापत्य किंवा केमिकल किंवा इलेकट्रॉनिक्स किंवा अन्न तंत्रज्ञान किंवा धातुशास्त्र विषयातून पदविका उत्तीर्ण असणे गरजेचे
२) वरिष्ठ तंत्रज्ञ:- उमेदवार इयत्ता दहावी उत्तीर्ण असावा तसेच संबंधित क्षेत्रातून ITI उत्तीर्ण असावा.तसेच दोन वर्षाचा अनुभव आवश्यक
वय मर्यादा:-
१) तांत्रिक सहाय्यक ( प्रयोगशाळा ):- १८ ते ३० वर्षे
२) वरिष्ठ तंत्रज्ञ:- १८ ते २७ वर्षे
परीक्षा शुल्क:- ५००/- ( अ.जा./ अ.ज./ दिव्यांग/ माजी सैनिक/ महिला आणि भारतीय मानक ब्युरो कर्मचारी यांना कुठलेही शुल्क नाही )
अर्ज करण्याची मुदत:- १७ फेब्रुवारी २०२० ते ०८ मार्च २०२०
प्रवेशपत्र मिळविण्याची तारीख:- २३ मार्च २०२०
ऑनलाईन परीक्षा दिनांक:- २९ मार्च २०२०
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
भारतीय मानक ब्युरो मध्ये विविध पदांची भरती | BUREAU OF INDIAN STANDARDS ( B I S ) RECRUITMENT 2020 #GETJOB111

0 टिप्पण्या