भाभा अनुसंधान केंद्र मुंबई येथे विविध पदांची भरती । BHABHA ATOMIC RESEARCH CENTER, MUMBAI RECRUITMENT

भाभा अनुसंधान केंद्र मुंबई येथे विविध पदांची भरती । BHABHA ATOMIC RESEARCH CENTER, MUMBAI RECRUITMENT

www.getjob111.blogspot.com


भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या भाभा अनुसंधान केंद्र मुंबई येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये अर्ज करावे.



पदाचे नाव:- प्रशिक्षणार्थी 


जागांची संख्या:- ०८ जागा 


जागांचे विवरण:- 

१) वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ :- ०४ जागा 

२) एक्स-रे तंत्रज्ञ:- ०३ जागा 

३) नेत्ररोग तंत्रज्ञ:- ०१ जागा 


शैक्षणिक पात्रता:- उमेदवार इयत्ता बारावी व्यावसायिक अभ्यासक्रम संबंधित विषयासह उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.


अर्ज पाठविण्याचा पत्ता:- 


"DEPUTY ESTABLISHMENT OFFICER (R-V),
BHABHA ATOMIC RESEARCH CENTER,
TROMBAY, MUMBAI- 400085"


अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख:- ०६ मार्च २०२० 







उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

भाभा अनुसंधान केंद्र मुंबई येथे विविध पदांची भरती । BHABHA ATOMIC RESEARCH CENTER, MUMBAI RECRUITMENT 2020 GETJOB111 FREE JOB ALERT




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu