संघ लोकसेवा आयोग भारतीय वनसेवा पूर्व परीक्षा २०२० | UPSC INDIAN FOREST SERVICES PRELIMS 2020

संघ लोकसेवा आयोग भारतीय वनसेवा पूर्व परीक्षा २०२० | UPSC INDIAN FOREST SERVICES PRELIMS 2020 

www.getjob111.blogspot.com

भारत सरकारच्या संघ लोकसेवा आयोगाकडून भारतीय वनसेवा पूर्व परीक्षा आयोजित करण्यात आली असून तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.


परीक्षेचे नाव:- भारतीय वनसेवा पूर्व परीक्षा २०२० | UPSC INDIAN FOREST SERVICES PRELIMS 2020 


जागांची संख्या:- ९० 


शैक्षणिक पात्रता:- उमेदवार कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा.


वय मर्यादा:- २१ ते ३२ वर्ष ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )


परीक्षा शुल्क:- १००/- ( अ.जा. / अ.ज./ दिव्यांग/ महिला यांना कुठलेही शुल्क नाही )


अर्ज करण्याची मुदत:- १२ फेब्रुवारी २०२० ते ०३ मार्च २०२० 


पूर्व परीक्षा दिनांक:- ३१ मे २०२० 






उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


संघ लोकसेवा आयोग भारतीय वनसेवा पूर्व परीक्षा २०२० | UPSC INDIAN FOREST SERVICES PRELIMS 2020 #getjob11 free job alert

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu