संघ लोकसेवा आयोग राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी व नौदल अकादमी भरती । UPSC NDA & NA (I) RECRUITMENT 2020

संघ लोकसेवा आयोग राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी व नौदल अकादमी भरती । UPSC NDA & NA (I) RECRUITMENT 2020

संघ लोकसेवा आयोग राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी व नौदल अकादमी भरती । UPSC NDA & NA (I) RECRUITMENT 2020


भारत सरकारच्या संघ लोकसेवा आयोगाकडून राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आणि नौदल अकादमी साठी शेकडो जागांची भरती प्रक्रिया सुरु झाली असून पात्र उमेदवारांनी  संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.


परीक्षेचे नाव :- संघ लोकसेवा आयोग राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी व नौदल अकादमी भरती (UPSC NDA & NA (I) RECRUITMENT 2020)


एकूण जागा:- ४१८ जागा 


पदांचे विवरण:- 

१) राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी:- ३७० जागा 


२) नौदल अकादमी:- ४८ जागा 


शैक्षणिक पात्रता:- 

१) राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ( भारतीय लष्कर गटासाठी ) :- उमेदवार इयत्ता बारावी कुठल्याही मान्यताप्राप्त शैक्षणिक मंडळातून उत्तीर्ण असावा.

२) राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी वायुसेना गट व नौदल अकादमी :- उमेदवार मान्यताप्राप्त शैक्षणिक मंडळातून इयत्ता बारावी गणित आणि भौतिकशास्त्र विषयासह उत्तीर्ण असावा.


वय मर्यादा:- उमेदवाराचा जन्म ०२ जुलै २००१ ते ०१ जुलै २००४ दरम्यान झाला असावा.


परीक्षा शुल्क :- १००/- ( अ.जा./ अ.ज./ सैन्यदलातील अधिकारी यांचे पाल्य यांना कुठलेही शुल्क नाही )


अर्ज करण्याची मुदत :- ०८ जानेवारी २०२० ते २८ जानेवारी २०२० सायंकाळी ६ वाजेपर्यंत 


परीक्षा दिनांक:- १९ एप्रिल २०२० 







उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

#getjob111 #nda #jobs #recruitment

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu