भारतीय लष्कराकडून NCC विशेष प्रवेश अंतर्गत भरती । INDIAN ARMY NCC SPECIAL ENTRY 2020

भारतीय लष्कराकडून NCC विशेष प्रवेश अंतर्गत भरती । INDIAN ARMY NCC SPECIAL ENTRY 2020

भारतीय लष्कराकडून NCC विशेष प्रवेश अंतर्गत भरती । INDIAN ARMY NCC SPECIAL ENTRY 2020
http://getjob111.blogspot.com/
भारत सरकारच्या गृह मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय लष्करामध्ये NCC विशेष भरती प्रक्रियेअंतर्गत ४८ व्या अभ्यासक्रम साठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने अर्ज करावे,


पदाचे नाव :- NCC विशेष भरती 


एकूण जागा:- ५५ जागा 


जागांचे विवरण:- 

१) NCC  पुरुष:- ५० जागा 

२) NCC  महिला:- ०५ जागा 


शैक्षणिक पात्रता:- उमेदवार कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून ५०% सह पदवीधर असावा तसेच NCC मधील "C" प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.


वयोमर्यादा:- १९ ते २५ वर्षे 


अर्ज करण्याची मुदत :- ०८ जानेवारी २०२० ते ०६ फेब्रुवारी २०२०






उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


भारतीय लष्कराकडून NCC विशेष प्रवेश अंतर्गत भरती । INDIAN ARMY NCC SPECIAL ENTRY 2020

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu