गोवा शिपयार्ड लिमिटेड भरती । GOA SHIPYARD LIMITED RECRUITMENT 2020
भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या गोवा शिपयार्ड लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.
जागांची संख्या:- ४३ जागा
जागांचे विवरण:-
१) उपमहाव्यवस्थापक:- ०१ जागा
२) सहाय्यक व्यवस्थापक:- ०१ जागा
३) कार्यालय सहाय्यक:- ०३ जागा
४) कार्यालय सहाय्यक ( वित्त ):- ०४ जागा
५) R & AC तंत्रज्ञ:- ०२ जागा
६) इलेकट्रीकल तंत्रज्ञ:- ०२ जागा
७) EOT क्रेन तंत्रज्ञ:- ०१ जागा
८) वायरमन:- ०२ जागा
९) मेकॅनिस्ट:- ०२ जागा
१०) मारिन फिटर:- १२ जागा
११) पाईप फिटर:- ०४ जागा
१२) वेल्डर:- ०९ जागा
शैक्षणिक पात्रता:-
१) उपमहाव्यवस्थापक:- उमेदवार संबंधित क्षेत्रातील अभियांत्रिकी पदवीधर असावा. तसेच संबंधित क्षेत्रातील पदव्युत्तर पात्रता असल्यास प्राधान्य. उमेदवारास संबंधित कामाचा १३ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
२) सहाय्यक व्यवस्थापक:- उमेदवार संबंधित क्षेत्रातील अभियांत्रिकी पदवीधर असावा. तसेच संबंधित क्षेत्रातील पदव्युत्तर पात्रता असल्यास प्राधान्य. उमेदवारास संबंधित कामाचा १ वर्षाचा मान्यताप्राप्त संस्थेतील अनुभव असणे आवश्यक आहे.
३) कार्यालय सहाय्यक:- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक व टंकलेखन वेग ३० श.प्र.मी. असणे आवश्यक तसेच १ वर्षाचा संगणक प्रमाणपत्र अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक ( संगणक विषयातील पदवीधर असल्यास संगणक प्रमाणपत्र आवश्यक नाही )
४) कार्यालय सहाय्यक ( वित्त ):- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य पदवीधर असणे आवश्यक व टंकलेखन वेग ३० श.प्र.मी. असणे आवश्यक तसेच १ वर्षाचा संगणक प्रमाणपत्र अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक
५) R & AC तंत्रज्ञ:- उमेदवार संबंधित क्षेत्रातील ITI व NCTVT पात्रता धारक असावा तसेच संबंधित क्षेत्रातील २ वर्षाचा अनुभव आवश्यक
६) इलेकट्रीकल तंत्रज्ञ:- उमेदवार इलेकट्रीकल क्षेत्रातील ITI पात्रता धारक असावा तसेच संबंधित क्षेत्रातील २ वर्षाचा अनुभव आवश्यक
७) EOT क्रेन तंत्रज्ञ:- उमेदवार इयत्ता दहावी उत्तीर्ण असावा तसेच संबंधित क्षेत्रातील २ वर्षाचा अनुभव किंवा गोवा शिपयार्ड लिमिटेड मध्ये २ वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण केले असावे.
८) वायरमन:- उमेदवार इयत्ता दहावी उत्तीर्ण असावा तसेच संबंधित क्षेत्रातील २ वर्षाचा अनुभव किंवा गोवा शिपयार्ड लिमिटेड मध्ये २ वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण केले असावे.
९) मेकॅनिस्ट:- उमेदवार संबंधित क्षेत्रातील ITI व NCTVT पात्रता धारक असावा
१०) मारिन फिटर:- उमेदवार संबंधित क्षेत्रातील ITI व NCTVT पात्रता धारक असावा
११) पाईप फिटर:- उमेदवार संबंधित क्षेत्रातील ITI व NCTVT पात्रता धारक असावा
१२) वेल्डर:- उमेदवार संबंधित क्षेत्रातील ITI व NCTVT पात्रता धारक असावा
वयमर्यादा :- ४७ वर्षे ( पदानुसार वेगवेगळी )
परीक्षा शुल्क:-
१) पद क्र.१ व २ :- ५००/-
२) पद क्र.३ ते १२ :- २००/-
(अ.जा./अ.ज./दिव्यांग / माजीसैनिक यांना कुठलेही शुल्क नाही )
उमेदवारांनी परीक्षा शुल्काचा धनाकर्ष “Goa Shipyard Limited” च्या नावाने काढावा.
अर्ज करण्याची मुदत:- ०५ जानेवारी २०२० ते ०४ फेब्रुवारी २०२०
अर्ज पाठविण्याचा पत्ता:-
GM (HR&A), HR Department,
Dr. B.R. Ambedkar Bhavan,
Goa Shipyard Limited,
Vasco-Da-Gama, Goa – 403802
अर्ज प्रत तसेच कागदपत्रे पोहचण्याची मुदत :- १५ फेब्रुवारी २०२०
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
goa shipyard recruitment 2020
गोवा शिपयार्ड लिमिटेड भरती । GOA SHIPYARD LIMITED RECRUITMENT 2020

0 टिप्पण्या