भारतीय स्टेट बँकेमध्ये हजारो जागांची महाभरती । SBI CLERK RECRUITMENT 2020

भारतीय स्टेट बँकेमध्ये हजारो जागांची महाभरती । SBI CLERK RECRUITMENT 2020

 SBI CLERK RECRUITMENT 2020


भारतीय स्टेट बँकेमध्ये हजारो जागांची महाभरती । SBI CLERK RECRUITMENT 2020


भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठ्या अश्या भारतीय स्टेट बँकेमध्ये हजारो जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.


पदाचे नाव :- लिपिक ( CLERK - Jr. Associates )


जागांची संख्या :- ८१३४ जागा 


जागांचे विवरण :- 

विभागनिहाय 

१) अहमदाबाद :- ५५० + ७० जागा 

२) अमरावती :- १५० जागा 

३) बंगळुरु :- ४७५ जागा 

४) भोपाळ :- ७०० + ५० जागा 

५) बंगाल :- ६५० जागा 

६) भुवनेश्वर :- ४२५ जागा 

७) चंदिगढ :- ४२५ जागा 

८) चेन्नई :- ४०० जागा 

९) दिल्ली :- ३९३ जागा 

१०) दिल्ली/ चंदिगढ :- ९७ जागा 

११) हैदराबाद :- ३७५ जागा 

१२) जयपूर :- ५०० + ३ जागा 

१३) केरळ :- ४०० जागा 

१४) लखनऊ / दिल्ली :- ८६५ जागा 

१५) महाराष्ट्र / मुंबई :- ८६५ जागा 

१६) महाराष्ट्र :- १० जागा 

१७) उत्तर पूर्व :- ३१५ + ११ जागा 

१८) पाटणा :- २७५ जागा 


विशेष भरती 

१) चंदिगढ :- ७० जागा 

२) उत्तर पूर्व :- ६० जागा 


शैक्षणिक पात्रता :- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कुठल्याही शाखेचा पदवीधर असावा.


वय मर्यादा :- २० ते २८ वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )


अर्ज करण्याची मुदत :- ०३ जानेवारी २०२० ते २६ जानेवारी २०२०


परीक्षा शुल्क :- ७५०/- ( अ.जा/ अ.ज./ दिव्यांग/ XS यांना कुठलेही शुल्क नाही )


मुख्य परीक्षा दिनांक :- १९ एप्रिल २०२० 







उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


भारतीय स्टेट बँकेमध्ये हजारो जागांची महाभरती । SBI CLERK RECRUITMENT 2020
#getjob

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu