ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्ड मध्ये हजारो जागांची महाभरती । ORDNANCE FACTORY RECRUITMENT 2020
ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्ड मध्ये हजारो जागांची महाभरती । ORDNANCE FACTORY RECRUITMENT 2020
भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्ड मध्ये विविध पदांसाठी हजारो जागांची
भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.
जागांची संख्या:- ६०६० जागा
पदांचे विवरण:-
१) ट्रेड अप्रेन्टिस (ITI श्रेणी)
२) ट्रेड अप्रेन्टिस (ITI विरहित श्रेणी)
जागांचे विवरण:-
चंदिगढ
१) Ordnance Cable Factory, चंदिगढ:- ४६ जागा
मध्यप्रदेश
२) Gun Carriage Factory, जबलपूर:-१७६ जागा
३) Grey Iron Foundry जबलपूर:- ५६ जागा
४) Ordnance Factory, इटारसी:- १४६ जागा
५) Ordnance Factory, Khamaria,जबलपूर:- ८४ जागा
६) Ordnance Factory,कटनी:- ३० जागा
७) Vehicle Factory, जबलपूर:- ९८ जागा
महाराष्ट्र
८) High Explosive Factory Kirkee,पुणे:- ९२ जागा
९) Machine Tool Prototype Factory, Ambernath,ठाणे:- ९१ जागा
१०) Ordnance Factory Ambajhari,नागपूर:- ३७५ जागा
११) Ordnance Factory Ambernath,ठाणे:- ११० जागा
१२) Ordnance Factoryभंडारा:- २५६ जागा
१३) Ordnance Factory भुसावळ:- १०३ जागा
१४) Ordnance Factory Chanda,चंद्रपूर:- २२७ जागा
१५) Ordnance Factory Dehu Road,पुणे:- १९ जागा
१६) Ordnance Factory वरणगाव:- १६३ जागा
१७) Ammunition Factory Khadki,पुणे:- ४२४ जागा
ओडिसा
१८) Ordnance Factory Badmal,बोलांगीर:- ६३ जागा
तामिळनाडू
१९) Cordite Factory अर्वांकडू:- १८७ जागा
२०) Engine Factory Avadi,चेन्नई:- १२८ जागा
२१) Heavy Alloy Penetrator Project,तिरूचिरापल्ली:- ८९ जागा
२२) Heavy Vehicles Factory Avadi ,चेन्नई:-२६५ जागा
२३) Ordnance Clothing Factory Avadi,चेन्नई:- २४२ जागा
२४) Ordnance Factory तिरूचिरापल्ली:- १७८ जागा
तेलंगाणा
२५) Ordnance Factory Project Medak,हैदराबाद:- ४३८ जागा
उत्तर प्रदेश
२६) Ordnance Clothing Factory शहाजहानपूर:- २८२ जागा
२७) Field Gun Factory कानपुर:- ५५ जागा
२८) Ordnance Equipment Factory हजरतपूर:-४९ जागा
२९) Ordnance Factory, कानपुर:- २९५ जागा
३०) Ordnance Factory मुरादनगर:- १७८ जागा
३१) Ordnance Parachute Factory कानपुर:- १८१ जागा
३२) Small Arms Factory कानपुर:- १२३ जागा
उत्तराखंड
३३) Ordnance Factory देहरादून:- ७७ जागा
३४) Opto Electronic Factory देहरादून:-१५१ जागा
पश्चिम बंगाल
३५) Gun and Shell Factory,कोस्सीपोर:- १०४ जागा
३६) Metal and Steel Factory ईशापोर:- २४८ जागा
३७) Ordnance Factory Dum Dum,कोलकाता:- ५७ जागा
३८) Rifle Factory Ishapore,कोलकाता:- १७४ जागा
शैक्षणिक पात्रता:-
१) ट्रेड अप्रेन्टिस (ITI श्रेणी) :- उमेदवार इयत्ता दहावी ५०% सह उत्तीर्ण असावा तसेच संबंधित क्षेत्रातील व्यावसायिक औद्योगिक प्रशिक्षण परीक्षा ५०% सह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
२) ट्रेड अप्रेन्टिस (ITI विरहित श्रेणी) :- उमेदवार इयत्ता दहावी ५०% सह उत्तीर्ण असावा. तसेच गणित आणि विज्ञान विषयात ४०% गुण असणे आवश्यक
वय मर्यादा:- १५ ते २४ वर्षे
अर्ज करण्याची मुदत :- १० जानेवारी २०२० ते ०९ फेब्रुवारी २०२०
परीक्षा शुल्क :- १००/- ( अ.ज./ अ.जा./ महिला/ दिव्यांग यांना कुठलेही शुल्क नाही )
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्ड मध्ये हजारो जागांची महाभरती । ORDNANCE FACTORY RECRUITMENT 2020 #getjob111

0 टिप्पण्या