सारस्वत बँकेमध्ये शेकडो जागांची भरती । SARASWAT BANK LTD. OFFICER RECRUITMENT
सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मध्ये अधिकारी पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.
पदाचे नाव :- कनिष्ठ अधिकारी ( Jr. Officer )
जागांची संख्या :- १०० जागा
जागांचे विवरण :-
१) मुंबई/ नवी मुंबई / ठाणे :- ७० जागा
२) पुणे :- ३० जागा
शैक्षणिक पात्रता :- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून प्रथम श्रेणीमध्ये (फक्त B.Com/ BCA/ B.E. / B.M.S.) पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
वय मर्यादा :- २१ ते २७ वर्षे
परीक्षा शुल्क :- ६००/-
अर्ज करण्याची मुदत :- ०१ जानेवारी २०२० ते १५ जानेवारी २०२०
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
सारस्वत बँकेमध्ये शेकडो जागांची भरती । SARASWAT BANK LTD. OFFICER RECRUITMENT
#getjob

0 टिप्पण्या