न्युक्लियर फ्युएल कॉम्पलेक्स हैदराबाद मध्ये शेकडो जागांची भरती । NUCLEAR FUEL COMPLEX HYDERABAD RECRUITMENT 2019

न्युक्लियर फ्युएल कॉम्पलेक्स हैदराबाद मध्ये शेकडो जागांची भरती । NUCLEAR FUEL COMPLEX HYDERABAD RECRUITMENT 2019

NUCLEAR FUEL COMPLEX LOGO


भारत सरकारच्या आण्विक ऊर्जा विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या न्युक्लियर फ्युएल कॉम्पलेक्स हैदराबाद, येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे तरी पात्र उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.


जागांची संख्या :- २७३ जागा


पदांचे विवरण :-

१) प्रशिक्षणार्थी श्रेणी I :- ४५ जागा 

२) प्रशिक्षणार्थी श्रेणी II :-  १९६ जागा 

३) उच्च श्रेणी लिपिक (UDC)  :- १२ जागा 

४)सहाय्यक / रुग्णालय सहाय्यक "A" :- २० जागा 


शैक्षणिक पात्रता :- 

१) प्रशिक्षणार्थी श्रेणी I :- उमेदवार संबंधित विषयात अभियांत्रिकी पदविका उत्तीर्ण असावा / विज्ञान शाखेतून  पदवीधर असावा. 

२) प्रशिक्षणार्थी श्रेणी II :- उमेदवार दहावी / बारावी उत्तीर्ण असावा.

३) उच्च श्रेणी लिपिक (UDC)  :- उमेदवार ५०% सह पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा. तसेच संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक 

४)सहाय्यक / रुग्णालय सहाय्यक "A" :- उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा.



वय मर्यादा :- १८ ते ३२ वर्षे ( पदानुसार वेगवेगळी वयमर्यादा आहे. अधिक माहिती करिता जाहिरात वाचावी)


परीक्षा शुल्क :- 

१) प्रशिक्षणार्थी श्रेणी I :-  १५०/- 

२) प्रशिक्षणार्थी श्रेणी II /उच्च श्रेणी लिपिक (UDC)/ सहाय्यक / रुग्णालय सहाय्यक "A" :- १००/- 

( अ.जा./ अ.ज./ महिला/ माजी सैनिक/ दिव्यांग यांना कुठलेही शुल्क नाही )


अर्ज करण्याची मुदत :- २१ डिसेंबर २०१९ ते १० जानेवारी २०२०







उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


न्युक्लियर फ्युएल कॉम्पलेक्स हैदराबाद मध्ये शेकडो जागांची भरती । NUCLEAR FUEL COMPLEX HYDERABAD RECRUITMENT 2019

#getjob

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu