राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक अधिकारी पदाची भरती । NABARD OFFICER RECRUITMENT 2020
भारत सरकारच्या राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेमध्ये अधिकारी म्हणून विविध पदांसाठी शेकडो पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.
जागांची संख्या:- १५४ जागा
पदांचे विवरण:-
१) सहाय्यक व्यवस्थापक श्रेणी 'अ' ( RDBS )
२) सहाय्यक व्यवस्थापक श्रेणी 'अ' ( P & SS )
जागांचे विवरण:-
सहाय्यक व्यवस्थापक श्रेणी 'अ' ( RDBS )
१) सहाय्यक व्यवस्थापक ( सामान्य) :- ६९ जागा
२) सहाय्यक व्यवस्थापक ( कृषी ) :- ०४ जागा
३) सहाय्यक व्यवस्थापक ( कृषी अभियांत्रिकी ) :- ०३ जागा
४) सहाय्यक व्यवस्थापक ( अन्न / दुग्ध प्रक्रिया ) :- ०३ जागा
५) सहाय्यक व्यवस्थापक ( भूविकास ) :- ०३ जागा
६) सहाय्यक व्यवस्थापक ( पर्यावरण अभियांत्रिकी/विज्ञान ) :- ०४ जागा
७) सहाय्यक व्यवस्थापक ( कृषी विपणन ) :- ०२ जागा
८) सहाय्यक व्यवस्थापक (Geo-Informatics) :- ०२ जागा
९) सहाय्यक व्यवस्थापक (कृषी अर्थशास्त्र ) :- ०५ जागा
१०) सहाय्यक व्यवस्थापक ( माहिती तंत्रज्ञान ) :- १२ जागा
११) सहाय्यक व्यवस्थापक ( सनदी लेखापाल ) :- ०८ जागा
१२) सहाय्यक व्यवस्थापक ( Company Secretary ) :- ०३ जागा
१३) सहाय्यक व्यवस्थापक ( वित्त ) :- १६ जागा
१४) सहाय्यक व्यवस्थापक ( मानव संसाधन ) :- ०३ जागा
१५) सहाय्यक व्यवस्थापक ( सांख्यिकी ) :- ०२ जागा
१६) सहाय्यक व्यवस्थापक ( राजभाषा ) :- ०८ जागा
१७) सहाय्यक व्यवस्थापक ( विधी ):- ०३
सहाय्यक व्यवस्थापक श्रेणी 'अ' ( P & SS )
१) सहाय्यक व्यवस्थापक श्रेणी 'अ' ( P & SS ) :- ०४ जागा
शैक्षणिक पात्रता:- ( जाहिरात वाचावी )
वय मर्यादा:-
१) सहाय्यक व्यवस्थापक श्रेणी 'अ' ( RDBS ) :- २१ ते ३० वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )
२) सहाय्यक व्यवस्थापक श्रेणी 'अ' ( P & SS ) :- २५ ते ४० ( वयमर्यादेमध्ये कुठलीही सूट नाही )
परीक्षा शुल्क:-
१) सहाय्यक व्यवस्थापक श्रेणी 'अ' ( RDBS ) :- ८००/- ( अ.ज./अ.जा./दिव्यांग :- १५०/-, नाबार्ड कर्मचारी यांना कुठलेही शुल्क नाही )
२) सहाय्यक व्यवस्थापक श्रेणी 'अ' ( P & SS ) :- ७५०/- ( अ.ज./अ.जा :- १००/-)
अर्ज करण्याची मुदत :- १५ जानेवारी २०२० ते ०३ फेब्रुवारी २०२०
सहाय्यक व्यवस्थापक श्रेणी 'अ' ( RDBS ) पूर्व परीक्षा :- २५ फेब्रुवारी २०२०
जाहिरात
अर्ज करण्यासाठी
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक अधिकारी पदाची भरती । NABARD ASSISTANT MANAGER RECRUITMENT 2020 #getjob111

0 टिप्पण्या