ITI लिमिटेड मध्ये अभियंता पदासाठी भरती । ITI LIMITED CONTRACT ENGINEER RECRUITMENT

ITI लिमिटेड मध्ये अभियंता पदासाठी भरती । ITI LIMITED CONTRACT ENGINEER RECRUITMENT

 ITI LIMITED CONTRACT ENGINEER RECRUITMENT GETJOB111

भारत सरकारच्या ITI लिमिटेड मध्ये अभियंता पदासाठी शेकडो जागांची कंत्राटी तत्वावर (३ वर्ष ) भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने अर्ज करावेत.


पदाचे नाव :- कंत्राटी अभियंता ( CONTRACT ENGINEER )


जागांची संख्या:- १२९ जागा 


जागांचे विवरण:- 

१) उत्तर विभाग:- ५३ जागा 

२) पश्चिम विभाग:- ३५ जागा 

३) पूर्व विभाग:- ३२ जागा 

४) दक्षिण:- ०९ जागा 


शैक्षणिक पात्रता :- उमेदवार Electronics / Electronics and Communication / Telecommunication / Electrical & Electronics विषयांमधून ६५% सह अभियांत्रिकी पदवीधर असावा. (अ.जा./ अ.ज./दिव्यांग यांना ६३% )


वय मर्यादा :- २८ वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू)


अर्ज करण्याची मुदत:- २५ जानेवारी २०२० 


अर्ज पाठविण्याची मुदत:- ३० जानेवारी २०२० 


अर्ज पाठविण्याचा पत्ता:- 

Additional General Manager – HR (NS & M) ITI Limited, 
Network Systems Unit, F-100, 
Dooravaninagar, Bangalore -560 016

परीक्षा शुल्क ( धनाकर्ष ):- ४००/- (अ.जा./ अ.ज./दिव्यांग यांना कुठलेही शुल्क नाही )


धनाकर्ष ITI Limited, Network Systems Unit, Payable at Bangalore या ठिकाणी देय असावा.








उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu