सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक भरती । MPSC ASSISTANT MOTOR VEHICLE INSPECTOR RECRUITMENT 2020
महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून शेकडो जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने दिलेल्या मुदतीमध्ये अर्ज करावे.
पदाचे नाव :- सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक
जागांची संख्या:- २४० जागा
जागांचे विवरण:-
१) अनुसुचित जाती:- २५ जागा
२) अनुसुचित जमाती:- १६ जागा
३) विमुक्त जाती ( अ ):- ०९ जागा
४) भटक्या जमाती ( ब ):- २६ जागा
५) भटक्या जमाती ( क ):- १० जागा
६) भटक्या जमाती ( ड ):- ०४ जागा
७) इतर मागासवर्ग:- ५५ जागा
८) विशेष मागासवर्ग:- ०८ जागा
९) सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग:- ३१ जागा
१०) आर्थिक दुर्बल घटक:- २४ जागा
११) खुला:- ३२ जागा
शैक्षणिक पात्रता :- उमेदवार इयत्ता दहावी उत्तीर्ण असावा तसेच संबंधित क्षेत्रातील तीन वर्षाचा अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
वय मर्यादा :- १९ते ३८ वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )
परीक्षा शुल्क :- ३७४/- ( मागासवर्गीय:- २७४/- , माजी सैनिक:- २४/-)
अर्ज करण्याची मुदत :- १७ जानेवारी २०२० ते ०६ फेब्रुवारी २०२०
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

0 टिप्पण्या