केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा २०२० । CBSE CTET 2020
भारत सरकारच्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा २०२० साठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.
परीक्षेचे नाव :- केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा २०२० ( CBSE CTET 2020 )
पदांचे विवरण:-
१) शिक्षक ( वर्ग १ ते ५ )
२) शिक्षक ( वर्ग ६ ते ८ )
शैक्षणिक पात्रता:-
१) शिक्षक ( वर्ग १ ते ५ ):- उमेदवार ५०% सह बारावी उत्तीर्ण असावा तसेच B.Ed/ D.El.Ed/ B.El.Ed उत्तीर्ण असावा.
२) शिक्षक ( वर्ग ६ ते ८ ):- उमेदवार बारावी उत्तीर्ण असावा तसेच B.A/ B.Sc.Ed/ B.A.Ed व D.El.Ed / B.Ed असावा.
परीक्षा शल्क:-
१) खुला / इमाव :- १२००/- ( पेपर १ व २ ), १०००/- ( पेपर १ किंवा २)
२) अ.जा/अ.ज./दिव्यांग :- ६००/- ( पेपर १ व २ ), ५००/- ( पेपर १ किंवा २)
अर्ज करण्याची मुदत:- २४ जानेवारी २०२० ते २४ फेब्रुवारी २०२०
परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख:- २७ फेब्रुवारी २०२०
परीक्षा दिनांक:- ०५ जुलै २०२०
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
#getjob111

0 टिप्पण्या