भारतीय लष्करामध्ये अधिकारी पदाची भरती | INDIAN ARMY SSC RECRUITMENT 2020
भारतीय गृहमंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भारतीय लष्करामध्ये ५५ व्या पुरुष आणि २६ व्या महिला SSC प्रवेशअंतर्गत अधिकारी पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आहे.तरी पात्र महिला व पुरुष उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने दिलेल्या मुदतीमध्ये अर्ज करावे.
पदांची संख्या:- १९१ जागा
पदांचे विवरण:-
१) पुरुष:- १७५ जागा
२) महिला:- १४ जागा
३) संरक्षण कर्मचारी यांच्या विधवा पत्नी :- ०२ जागा
शैक्षणिक पात्रता :- उमेदवार अभियांत्रिकी पदवीधर असावा किंवा शेवटच्या वर्षाला असलेले सुद्धा अर्ज करू शकतात.
( संरक्षण कर्मचारी यांच्या विधवा पत्नी :- कुठल्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण )
वय मर्यादा:- २० ते २७ वर्षे
( संरक्षण कर्मचारी यांच्या विधवा पत्नी :- ३५ वर्षे )
अर्ज करण्याची मुदत :- २२ जानेवारी २०२० ते २० फेब्रुवारी २०२०
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

0 टिप्पण्या