भारतीय तटरक्षक दलामध्ये नाविक पदाची भरती। INDIAN COAST GUARD NAVIK RECRUITMENT 2020

भारतीय तटरक्षक दलामध्ये नाविक पदाची भरती। INDIAN COAST GUARD NAVIK RECRUITMENT 2020 


भारत सरकारच्या भारतीय तटरक्षक दलामध्ये शेकडो जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत  पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.


पदाचे नाव:- नाविक ( General Duty )


एकूण जागा:- २६० जागा 


जागांचे विवरण:- 

१) अ.जा.:- ३३ जागा 

२) अ.ज.:- १३ जागा 

३) इतर मागासवर्ग:- ७५ जागा 

४) आर्थिक मागासवर्ग:- २६ जागा 

५) खुला:- ११३ जागा 


शैक्षणिक पात्रता:- उमेदवार इयत्ता बारावी गणित व भौतिकशास्त्र विषय घेऊन ५०% सह मान्यताप्राप्त शैक्षणिक मंडळामधून उत्तीर्ण असावा.


वय मर्यादा:- १८ ते २२ वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )


अर्ज करायची मुदत :- २६ जानेवारी २०२० ते ०२ फेब्रुवारी २०२० 


प्रवेशपत्र मिळविण्याची मुदत:- १५ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी २०२०







उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

#getjob111

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu