कर्मचारी निवड आयोगाकडून विविध पदांसाठी हजारो जागांची भरती । SSC CHSL 2020 RECRUITMENT

कर्मचारी  निवड आयोगाकडून विविध पदांसाठी हजारो जागांची भरती । SSC CHSL 2020 RECRUITMENT 




भारत सरकारच्या कर्मचारी निवड आयोगाकडून विविध पदांसाठी हजारो जागांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तरी पात्र उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.


परीक्षेचे नाव :- CHSL  २०२०


पदांचे विवरण :- 

१) कनिष्ठ श्रेणी लिपिक 

२) डाक सहाय्यक 

३) संगणक चालक ( DATA ENTRY OPERATOR )


शैक्षणिक पात्रता :- उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षणमंडळाकडून बारावी उत्तीर्ण असावा.


वय मर्यादा :- १८ ते २७ वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )


परीक्षा शुल्क :- १००/- ( अ.जा./ अ.ज./ दिव्यांग / महिला / माजी सैनिक यांना कुठलेही शुल्क नाही )


अर्ज करण्याची मुदत :- ०३ डिसेंबर २०१९ ते १० जानेवारी २०२०


संगणक आधारित परीक्षा ( I ) :- १६ ते २७ मार्च २०२०


वर्णनात्मक परीक्षा ( II ) :- २८ जून २०२० 







उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu