महाराष्ट्र राज्य पोलीस दलामध्ये हजारो जागांसाठी भरती । MAHARASHTRA POLICE RECRUITMENT 2019
महाराष्ट्र शासनाच्या गृह मंत्रालयांतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र पोलीस दलामध्ये हजारो जागांसाठी विविध पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने दिलेल्या मुदतीमध्ये अर्ज करावे.
जागांची संख्या :- १८४७ जागा
पदांचे विवरण :-
१) जिल्हा पोलीस शिपाई चालक
:- १०१९ जागा
२)लोहमार्ग पोलीस शिपाई चालक
२) राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई :- ८२८ जागा
शैक्षणिक पात्रता :-
१) पोलीस शिपाई चालक :- उमेदवार १२ उत्तीर्ण असावा.
२) राज्य राखीव पोलीस बल शिपाई :- उमेदवार १२ उत्तीर्ण असावा.
वय मर्यादा :-
१) पोलीस शिपाई चालक :- उमेदवाराचे वय १९ ते २८ वर्षे असावे.
२) राज्य राखीव पोलीस बल शिपाई :- उमेदवाराचे वय १८ ते २५ असावे.
( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )
परीक्षा शुल्क :- ४५०/- ( राखीव प्रवर्ग :- ३५०/- )
अर्ज करण्याची मुदत :- ०२ डिसेंबर २०१९ ते २२ डिसेंबर २०१९
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

1 टिप्पण्या
Best
उत्तर द्याहटवा