बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये अधिकारी पदासाठी शेकडो जागांची भरती । BANK OF MAHARASHTRA OFFICER RECRUITMENT
भारतातील अग्रगण्य अश्या बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध पदांसाठी शेकडो जागांची भरती प्रक्रिया राबविण्यात
येत आहे तरी पात्र उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.
पदाचे नाव :- GENERALIST OFFICER
पदांचे विवरण :-
१) GENERALIST OFFICER ( श्रेणी II ) :- २०० जागा
२) GENERALIST OFFICER ( श्रेणी III ) :- १०० जागा
शैक्षणिक पात्रता :- उमेदवार कुठल्याही शाखेतील पदवीधर असावा तसेच संबंधित व्यावसायिक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असावा.
अनुभव :-
१) GENERALIST OFFICER ( श्रेणी II ) :- संबंधित क्षेत्रातील ०२ वर्षाचा अनुभव आवश्यक
२) GENERALIST OFFICER ( श्रेणी III ) :- संबंधित क्षेत्रातील ०५ वर्षाचा अनुभव आवश्यक
वय मर्यादा :-
१) GENERALIST OFFICER ( श्रेणी II ) :- ३५ वर्षे
२) GENERALIST OFFICER ( श्रेणी III ) :- ३८ वर्षे
( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )
परीक्षा शुल्क :- ११८०/- ( अ.जा./ अ.ज. - १८०/- )
दिव्यांग :- कुठलेही शुल्क नाही
अर्ज करण्याची मुदत :- ११ डिसेंबर २०१९ ते ३१ डिसेंबर २०१९
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

0 टिप्पण्या