भारतीय रिझर्व्ह बँक भरती २०२० । RBI ASSISTANT RECRUITMENT 2020
भारताच्या सर्वात मोठ्या अश्या भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये अधिकारी पदांसाठी शेकडो पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने दिलेल्या मुदतीमध्ये अर्ज करावे.
पदाचे नाव :- सहाय्यक ( RBI ASSISTANT RECRUITMENT 2020 )
जागांची संख्या :- ९२६ जागा
जागांचे विवरण :-
१) अहमदाबाद :- १९ जागा
२) बंगळूर :- २१ जागा
३) भोपाळ :- ४२ जागा
४) भुवनेश्वर :- २८ जागा
५) चंदिगढ :- ३५ जागा
६) चेन्नई :- ६७ जागा
७) गुवाहाटी :- ५५ जागा
८) हैदराबाद :- २५ जागा
९) जयपूर :- ३७ जागा
१०) जम्मू :- १३ जागा
११) कानपुर आणि लखनऊ :- ६३ जागा
१२) कोलकाता :- ११ जागा
१३) मुंबई :- ४१९ जागा
१४) नागपूर :- १३ जागा
१५) नवी दिल्ली :- ३४ जागा
१६) पटना :- २४ जागा
१७) तिरुवनंतपुरम आणि कोच्ची :- २० जागा
शैक्षणिक पात्रता :- RBI ASSISTANT RECRUITMENT 2020
उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कुठल्याही शाखेतून ५० % सह पदवीधारक असावा. ( अ.जा./ अ.ज./ दिव्यांग यांना पास श्रेणी उत्तीर्ण असणे गरजेचे )
वयमर्यादा :- २० ते २८ वर्षे ( शासकीय नियमानुसार सुट लागू )
परीक्षा शुल्क :- ४५०/- ( अ.जा./ अ.ज./ दिव्यांग/ माजी सैनिक :- ५०/-)
अर्ज करण्याची मुदत :- २३ डिसेंबर २०१९ ते १६ जानेवारी २०२०
पुर्व परीक्षा दिनांक :- १४ व १५ फेब्रुवारी २०२०
अर्ज प्रिंट करण्याची शेवटची तारीख :- ३१ जानेवारी २०२०
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

0 टिप्पण्या