महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२० । MPSC PRELIMINARY EXAMINATION 2020
महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडुन विविध संवर्गातील पदांसाठी राज्य सेवा पूर्व परीक्षा- २०२० भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तरी पात्र उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.
पदाचे नाव :- महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२० । MPSC PRELIMINARY EXAMINATION 2020
जागांची संख्या:- २०० + २२० जागा
जागांचे विवरण:-
१) उपजिल्हाधिकारी:- ४० जागा
२)पोलीस उपाधीक्षक/ सहाय्यक पोलीस आयुक्त :- ३१ जागा
३) सहाय्यक राज्यकर आयुक्त:- १२ जागा
४) उपमुख्य कार्यकारी अधिकारी / गटविकास अधिकारी :- २१ जागा
५) सहाय्यक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा :- १६ जागा
६) उद्योग उपसंचालक तांत्रिक:- ०६ जागा
७) तहसीलदार:- ७७ जागा
९) सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी :- ०३ जागा
१०) कक्ष अधिकारी:- १६जागा
११) सहाय्यक गटविकास अधिकारी:- ११ जागा
१२) उपअधीक्षक, भूमी अभिलेख:- ०७ जागा
१३) उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क :- १० जागा
१४) सहाय्यक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क :- ०१ जागा
१५) सहाय्यक प्रकल्प अधिकारी/ संशोधन अधिकारी व तत्सम :- ०५ जागा
१६) उद्योग अधिकारी तांत्रिक:- २६ जागा
१७) नायब तहसीलदार:- ११३ जागा
शैक्षणिक पात्रता :- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.( उद्योग उपसंचालक तांत्रिक या पदासाठी संबंधित क्षेत्रातील अभियांत्रिकी पदवी अथवा विज्ञान शाखेतून पदवीधर असणे आवश्यक )
वय मर्यादा :- १९ ते ३८ वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सुट लागू )
परीक्षा शुल्क :- ५२४/- ( मागासवर्गीय :- ३२४/-)
अर्ज करण्याची मुदत :- २३ डिसेंबर २०१९ ते १३ जानेवारी २०२०
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२० । MPSC PRELIMINARY EXAMINATION 2020 #getjob #mpscprelim2020

0 टिप्पण्या