राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक ( NABARD ) मध्ये भरती । NABARD RECRUITMENT 2019
भारत सरकारच्या राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (NABARD) मध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने दिलेल्या मुदतीमध्ये अर्ज करावे.
पदाचे नाव :- कार्यालय परिचर ( OFFICE ATTENDENT )
जागांची संख्या :- ७३ जागा
जागांचे विवरण :-
१) अ.जा. :- ०१ जागा
२) अ.ज.:- ०९ जागा
३) इतर मागासवर्ग :- १३ जागा
४) आथिर्कदृष्ट्या मागास :- ०२ जागा
५) खुला :- ४८ जागा
शैक्षणिक पात्रता :- उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळामधून इयत्ता दहावी परीक्षा उत्तीर्ण असावा.
वय मर्यादा :- १८ ते ३० वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )
अर्ज करण्याची मुदत :- २५ डिसेंबर २०१९ ते १२ जानेवारी २०२०
परीक्षा शुल्क :- ४५०/- अ.जा./अ.ज./ दिव्यांग/माजी सैनिक :- ५०/-)
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक ( NABARD ) मध्ये भरती । NABARD RECRUITMENT 2019 #getjob

0 टिप्पण्या