भारतीय रेल्वेमध्ये हजारो जागांसाठी भरती । INDIAN RAILWAYS RECRUITMENT 2019
भारत सरकारच्या भारतीय रेल्वेमध्ये मध्य विभागात ( महाराष्ट्र ) हजारो जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने दिलेल्या मुदतीमध्ये अर्ज करावे.
पदाचे नाव :- भारतीय रेल्वे प्रशिक्षणार्थी
जागांची संख्या :- २५६२ जागा
जागांचे विवरण :-
१) मुंबई मंडळ :- १७६७ जागा
२) भुसावळ :- ४२१ जागा
३) पुणे :- १५२ जागा
४) नागपूर :- १२८ जागा
५) सोलापूर :- ९४ जागा
शैक्षणिक पात्रता :- उमेदवार इयत्ता दहावी मान्यताप्राप्त शिक्षण मंडळामधून ५०% सह उत्तीर्ण असावा. तसेच संबंधित विषयांमधील राष्ट्रीय औद्योगिक प्रशिक्षण प्रमाणपत्र परीक्षा ( National Trade Certificate) उत्तीर्ण असणे आवश्यक .
वय मर्यादा :- १५ ते २४ वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )
परीक्षा शुल्क :- १००/-
अर्ज करण्याची मुदत :- २३ डिसेंबर २०१९ ते २२ जानेवारी २०२०
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी .
भारतीय रेल्वेमध्ये हजारो जागांसाठी भरती । INDIAN RAILWAYS RECRUITMENT 2019
#getjob

0 टिप्पण्या