भारतीय वायुसेनेमध्ये विविध पदांसाठी हजारो पदांची भरती । INDIAN AIR FORCE GROUP X & Y RECRUITMENT 2020
भारत सरकारच्या गृह मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय वायुसेनेमध्ये (IAF ) गट X आणि Y अंतर्गत विविध पदांसाठी हजारो जागांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तरी पात्र उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने दिलेल्या मुदतीमध्ये अर्ज करावे.
पदाचे नाव :- वायुसैनिक (गट X आणि Y) । AIRMAN (GROUP X & Y)
शैक्षणिक पात्रता :-
१) वायुसैनिक गट X :- उमेदवार इयत्ता बारावी परीक्षा गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजी विषय घेऊन ५०% सह उत्तीर्ण असावा. अथवा उमेदवार कुठल्याही अभियांत्रिकी विषयात तीन वर्षाची अभियांत्रिकी पदविका उत्तीर्ण असावा.
२) वायुसैनिक गट Y :- उमेदवार इयत्ता बारावी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेमधून ५०% सह उत्तीर्ण असावा. तसेच इंग्रजी विषयात ५०% गुण असणे आवश्यक .
३) वायुसैनिक गट Y ( वैद्यकीय सहाय्यक ) :- उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षणमंडळामधून इयत्ता बारावी रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र आणि इंग्रजी विषय घेऊन सरासरी ५०% सह उत्तीर्ण असणे आवश्यक
वय मर्यादा :- उमेदवाराचा जन्म १७ जानेवारी २००० ते ३० डिसेंबर २००३ दरम्यान झालेला असावा.
अर्ज करण्याची मुदत :- ०२ जानेवारी २०२० ते २० जानेवारी २०२०
संगणकीय पद्धतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षेची तारीख :- १९ मार्च २०२० ते २३ मार्च २०२०
परीक्षा शुल्क :- २५०/-
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
भारतीय वायुसेनेमध्ये विविध पदांसाठी हजारो पदांची भरती । INDIAN AIR FORCE GROUP X & Y RECRUITMENT 2020 #getjob

0 टिप्पण्या