भारतीय नौसेनेमध्ये शेकडो पदांची भरती । INDIAN NAVY MR RECRUITMENT 2020
भारत सरकारच्या गृह मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय नौसेनेमध्ये शेकडो पांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.
पदाचे नाव :- मॅट्रिक रिक्रूट ( MR )
जागांची संख्या :- ४०० जागा
शैक्षणिक पात्रता :- उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून इयत्ता दहावी उत्तीर्ण असावा.
वय मर्यादा :- उमेदवाराचा जन्म ०१ ऑक्टोबर २००० ते ३० सप्टेंबर २००३ दरम्यान झालेला असावा.
परीक्षा शुल्क :- २१५/- ( अ.जा. / अ.ज. च्या उमेदवारांना कुठलेही शुल्क नाही )
अर्ज करण्याची मुदत :- २३ नोव्हेंबर २०१९ ते २८ नोव्हेंबर २०१९
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

0 टिप्पण्या