खादी व ग्रामोद्योग आयोग ( KVIC ) भरती । KVIC RECRUITMENT 2020
भारत सरकारच्या खादी व ग्रामोद्योग आयोगाकडून ( KVIC ) विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने दिलेल्या मुदतीमध्ये अर्ज करावे.
जागांची संख्या :- १०८ जागा
जागांचे विवरण :-
गट ब
१) वरिष्ठ कार्यकारी अधिकारी ( आर्थिक संशोधन ) :- ०२ जागा
गट क
१) कार्यकारी अधिकारी ( ग्रामोद्योग ) :- ५६ जागा
२) कार्यकारी अधिकारी ( खादी ) :- ०६ जागा
३) कनिष्ठ कार्यकारी अधिकारी ( FBAA ) :- ०३ जागा
४) कनिष्ठ कार्यकारी अधिकारी (प्रशासन आणि मानव संसाधन ) :- १५ जागा
५) सहाय्यक ( ग्रामोद्योग ) :- १५ जागा
६) सहाय्यक ( खादी ) :- ०८ जागा
७) सहाय्यक ( प्रशिक्षण ) :- ०३ जागा
शैक्षणिक पात्रता :-
१) वरिष्ठ कार्यकारी अधिकारी ( आर्थिक संशोधन ) :- उमेदवार अर्थशास्त्र/ वाणिज्य अथवा सांख्यिकी विषयांमधून पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असावा.
२) कार्यकारी अधिकारी ( ग्रामोद्योग ) :- उमेदवार अभियांत्रिकी पदवीधर अथवा विज्ञान शाखेतून पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असावा अथवा MBA उत्तीर्ण असावा.
३) कार्यकारी अधिकारी ( खादी ) :- उमेदवार संबंधित विषयातून अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण असावा.
४) कनिष्ठ कार्यकारी अधिकारी ( FBAA ) :- उमेदवार वाणिज्य शाखेतून पदवीधर असावा.
५) कनिष्ठ कार्यकारी अधिकारी (प्रशासन आणि मानव संसाधन ) :- उमेदवार पदवी अथवा पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असावा तसेच संबंधित क्षेत्रातील ३ वर्षाचा अनुभव आवश्यक
६) सहाय्यक ( ग्रामोद्योग ) :- उमेदवार अभियांत्रिकी पदविका अथवा विज्ञान शाखेतून पदवी उत्तीर्ण असावा.
७) सहाय्यक ( खादी ) :- उमेदवार संबंधित क्षेत्रातील अभियांत्रिकी पदविका उत्तीर्ण असावा.
८) सहाय्यक ( प्रशिक्षण ) :- उमेदवार अभियांत्रिकी पदविका उत्तीर्ण असावा किंवा विज्ञान शाखेतून पदवी उत्तीर्ण असावा.
वय मर्यादा :-
गट ब :- ३० वर्षे
गट क :- २७ वर्षे
शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू
परीक्षा शुल्क :- १०००/- अधिक बँक शुल्क
अर्ज करण्याची मुदत :- २० डिसेंबर २०१९ ते १९ जानेवारी २०२०
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

0 टिप्पण्या