भारतीय वायुसेनेमध्ये शेकडो जागांची भरती । INDIAN AIRFORCE AFCAT 01/2020 RECRUITMENT
भारत सरकारच्या गृहमंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भारतीय वायुसेनेमध्ये विविध पदांसाठी शेकडो जागांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने विहित मुदतीमध्ये अर्ज करावे.
परीक्षेचे नाव :- AFCAT 01/2020 आणि NCC SPECIAL ENTRY
एकूण जागा :- २४९ जागा
जागांचे विवरण :-
१) AFCAT 01/2020 :- ( FLYING BRANCH )
( GROUND DUTY TECHNICAL )
( GROUND DUTY NON-TECHNICAL)
२) NCC SPECIAL ENTRY :- ( FLYING BRANCH )
शैक्षणिक पात्रता :- उमेदवार इयत्ता बारावी भौतिकशास्त्र व गणित विषय घेऊन ६०% सह उत्तीर्ण असावा. तसेच संबंधित विषयात पदवी धारक असावा. ( पदानुसार वेगवेगळी )
वय मर्यादा :-
१) FLYING BRANCH :- २० ते २४ वर्षे
२) GROUND DUTY TECHNICAL/ NON-TECHNICAL:- २० ते २६ वर्षे
अर्ज करण्याची मुदत :- ०१ डिसेंबर २०१९ ते ३१ डिसेंबर २०१९
परीक्षा शुल्क :- २५०/-
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

0 टिप्पण्या