भारतीय नौसेनेमध्ये हजारो पदांची भरती । INDIAN NAVY RECRUITMENT 2019
भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय नौसेनेमध्ये विविध पदांसाठी हजारो पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.
पदाचे नाव :- नौसैनिक ( AA आणि SSR )
जागांची संख्या :- २७००
शैक्षणिक पात्रता :-
१) नौसैनिक( AA ):- उमेदवार गणित आणि भौतिकशास्त्र विषयासह किमान ६०% सह बारावी उत्तीर्ण असावा. तसेच रसायनशास्त्र , जीवशास्त्र , संगणक विज्ञान यापैकी एक विषय बारावीमध्ये असणे आवश्यक आहे.
२) नौसैनिक ( SSR ) :- उमेदवार गणित आणि भौतिकशास्त्र विषयासह बारावी उत्तीर्ण असावा. तसेच रसायनशास्त्र , जीवशास्त्र , संगणक विज्ञान यापैकी एक विषय बारावीमध्ये असणे आवश्यक आहे.
वय मर्यादा :- उमेदवाराचा जन्म ०१ ऑगस्ट २००० ते ३१ जुलै २००३ दरम्यान झाला असावा.
परीक्षा शुल्क :- २१५/- ( अ.जा. / अ.ज. यांना कुठलेही शुल्क नाही )
अर्ज करण्याची मुदत :- ०८ नोव्हेंबर २०१९ ते १८ नोव्हेंबर २०१९
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

0 टिप्पण्या