बँकिंग कर्मचारी निवड संस्था कडून अधिकारी पदाची भरती | IBPS SPECIALIST OFFICER 2019
भारत सरकारच्या बँकिंग कर्मचारी निवड संस्था ( IBPS ) अधिकारी पदासाठी हजारो जागांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.तरी पात्र उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने विहित मुदतीमध्ये अर्ज करावे.
पदाचे नाव :- विशेषज्ञ अधिकारी ( CRP SPL-IX)
जागांची संख्या :- ११६३ जागा
जागांचे विवरण :-
१) माहिती व तंत्रज्ञान अधिकारी ( श्रेणी I ) :- ७६ जागा
२) कृषी क्षेत्र अधिकारी ( श्रेणी I ) :- ६७० जागा
३) राजभाषा अधिकारी ( श्रेणी I ):- २७ जागा
४) विधी अधिकारी ( श्रेणी I ) :- ६० जागा
५) मानव संसाधन अधिकारी ( श्रेणी I ) :- २० जागा
६) विपणन अधिकारी ( श्रेणी I ) :- ३१० जागा
शैक्षणिक पात्रता :-
१) माहिती व तंत्रज्ञान अधिकारी ( श्रेणी I ) :- संबंधित विषयामध्ये पदवी अथवा पदव्युत्तर अभियांत्रिकी पदवी
२) कृषी क्षेत्र अधिकारी ( श्रेणी I ) :- संबंधित क्षेत्रामध्ये पदवी उत्तीर्ण
३) राजभाषा अधिकारी ( श्रेणी I ):- हिंदी अथवा इंग्रजी आणि संस्कृत मध्ये पदव्युत्तर पदवी
४) विधी अधिकारी ( श्रेणी I ) :- विधी पदवी उत्तीर्ण
५) मानव संसाधन अधिकारी ( श्रेणी I ) :- संबंधित क्षेत्रातील पदवी अथवा पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण
६) विपणन अधिकारी ( श्रेणी I ) :- कुठल्याही विषयातील पदवी तसेच MMS/ MBA/ PGDBA/ PGDBM/ PGPM/ PGDM (Marketing)
वय मर्यादा :- २० ते ३० वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )
परीक्षा शुल्क :- ६००/- ( अ.जा./ अ.ज./ दिव्यांग - १००/- )
अर्ज करण्याची मुदत :- ०६ नोव्हेंबर २०१९ ते २६ नोव्हेंबर २०१९
पूर्व परीक्षा दिनांक :- २८ व २९ डिसेंबर २०१९
मुख्य परीक्षा :- २५ जानेवारी २०२०
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

0 टिप्पण्या