विक्रम साराभाई अंतराळ केंद्र कडून विविध पदांची भरती । VSSC DIPLOMA APPRENTICE RECRUITMENT

विक्रम साराभाई अंतराळ केंद्र कडून विविध पदांची भरती । VSSC DIPLOMA APPRENTICE RECRUITMENT



विक्रम साराभाई अंतराळ केंद्र यांचे कडून सन २०१९-२० साठी शेकडो जागांसाठी प्रशिक्षणार्थी पदाची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष मुलाखतीस हजर राहावे.



पदाचे नाव :- तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी ( Technician Apprentice)


पदांची संख्या :- १५८ जागा 


पदांचे विवरण :- 


१) ऑटोमोबाईल अभियांत्रिकी :- ०८ जागा 

२) रासायनिक अभियांत्रिकी :- २५ जागा 

३) स्थापत्य अभियांत्रिकी :- ०८ जागा 

४) संगणक विज्ञान ( अभियांत्रिकी ) :- १५ जागा 

५) विद्युत अभियांत्रिकी :- १० जागा 

६) इलेकट्रॉनिक अभियांत्रिकी :- ४० जागा 

७) उपकरण अभियांत्रिकी :- ०६ जागा 

८) यांत्रिकी अभियांत्रिकी :- ४६ जागा 


शैक्षणिक पात्रता :- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून ६०% सह संबंधित क्षेत्रातील तीन वर्षाची पदविका प्रथम श्रेणीत उत्तीर्ण असावा.


वय मर्यादा :- ३० ववर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )


प्रत्यक्ष मुलाखतीचा दिनांक :- ०७ सप्टेंबर २०१९ ( सकाळी ०९.३० ते संध्याकाळी ०५.०० वाजेपर्यंत )


प्रत्यक्ष मुलाखतीचे स्थळ :- 


सरकारी पॉलिटेक्निक कॉलेज 
कलमस्सेरी ,
जिल्हा - एर्नाकुलम , केरळ 







उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


व्हिडियो :- 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu