राष्ट्रीय खेळ पुरस्कार २०१९ | National Sports Awards 2019
भारताचे राष्ट्रीय खेळ पुरस्कार २९ ऑगस्ट ला महान हॉकी खेळाडू ध्यानचंद यांच्या जन्मदिनी दरवर्षी प्रदान केले जातात. सन २०१९ चे राष्ट्रीय पुरस्कार भारताचे राष्ट्रपती श्री.रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रदान केले गेले.
राष्ट्रीय खेळ पुरस्कारांमध्ये विविध पुरस्कारांचा समावेश असतो.
१) राजीव गांधी खेळ पुरस्कार
२) द्रोणाचार्य पुरस्कार
३) अर्जुन पुरस्कार
४) ध्यानचंद पुरस्कार
५) राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्कार
६) मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी
सन २०१९ चे विविध खेळ पुरस्कार विजेते खेळाडू खालीलप्रमाणे
१) राजीव गांधी खेळरत्न पुरस्कार २०१९
दिपा मलिक ( पॅरा अॅथलेटिक्स )
बजरंग पुनिया ( कुस्ती )
२) द्रोणाचार्य पुरस्कार २०१९
विमल कुमार (बॅडमिंटन )
संदीप गुप्ता ( टेबल टेनिस )
मोहिंदर सिंह धिल्लन (अॅथलेटिक्स)
द्रोणाचार्य पुरस्कार ( Lifetime Category)
मर्झबान पटेल ( हॉकी )
रामबीर सिंह खोकर ( कबड्डी )
संजय भारद्वाज ( क्रिकेट )
३) अर्जुन पुरस्कार २०१९
रवींद्र जडेजा ( क्रिकेट )
मोहम्मद अनस याहीया ( अॅथलेटिक्स)
गुरप्रीतसिंह संधु (फुटबॉल )
सानिया लाथर ( बॉक्सिंग )
चिंग्लेनसना सिंह कांगुजाम ( हॉकी )
एस.भास्करन ( शरीर सौष्ठव )
अजय ठाकुर ( कबड्डी )
अंजुम मुदगील ( निशानेबाजी )
भामिदिपती साई प्रणीत ( बॅडमिंटन )
तेजिंदरपाल सिंह तूर ( अॅथलेटिक्स )
प्रमोद भगत ( पॅरा बॅडमिंटन)
हरमीत राजुल देसाई ( टेबल टेनिस )
पुजा धांडा ( बॉक्सिंग )
फवाद मिर्झा ( घोडेस्वारी )
सिमरनसिंह शेरगिल ( पोलो )
पूनम यादव ( क्रिकेट )
स्वप्ना बर्मन ( अॅथलेटिक्स )
सुंदर सिंह गुर्जर (पॅरा अॅथलेटिक्स )
गौरव सिंह गिल ( मोटोस्पोर्ट )
४) ध्यानचंद पुरस्कार २०१९
मॅन्युअल फ्रेडरिक ( हॉकी )
मनोज कुमार ( कुस्ती )
सी.लालरेमसंगा ( धनुर्विद्या )
अरूप बसक ( टेबल टेनिस )
नितीन कीर्तने ( टेनिस )
५) राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्कार २०१९
गगन नारंग स्पोर्ट्स प्रमोशन फाउंडेशन
गो स्पोर्ट फाउंडेशन
रायलसीमा डेवलपमेंट ट्रस्ट
६) मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी ( MAKA ) २०१९
पंजाब विद्यापीठ
राष्ट्रीय खेळ पुरस्कार २०१९ ( व्हिडियो )







0 टिप्पण्या