महाराष्ट्र पोलीस दलात हजारो । MAHARASHTRA POLICE RECRUITMENT 2019
महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य पोलीस दलामध्ये हजारो पदांसाठी भरती प्रक्रिया संगणकीय पद्धतीने राबविण्यात येत आहे.तरी पात्र उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.
पदाचे नाव :-
१) पोलीस शिपाई:- ३३५७ जागा
२) कारागृह शिपाई :- ९३ जागा
पदांची संख्या :- ३४५० जागा
पदांचे विवरण :-
पोलीस शिपाई
१) पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई :- १०७६ जागा
२) पोलीस आयुक्त, ठाणे शहर :- १०० जागा
३) पोलीस आयुक्त, पुणे शहर :- २१४ जागा
४) पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड :- ७२० जागा
५) पोलीस आयुक्त, नागपूर शहर :- २७१ जागा
६) पोलीस आयुक्त, नवी मुंबई :- ६१ जागा
७) पोलीस आयुक्त, औरंगाबाद शहर :- १५ जागा
८) पोलीस आयुक्त,सोलापूर शहर :- ६७ जागा
९) पोलीस आयुक्त, लोहमार्ग मुंबई :- ६० जागा
१०) पोलीस अधीक्षक,रायगड :- ८१ जागा
११) पोलीस अधीक्षक, पालघर :- ६१ जागा
१२) पोलीस अधीक्षक,सिंधुदुर्ग :- २१ जागा
१३) पोलीस अधीक्षक रत्नागिरी :- ६६ जागा
१४) पोलीस अधीक्षक, जळगांव :- १२८ जागा
१५) पोलीस अधीक्षक, धुळे :- १६ जागा
१६) पोलीस अधीक्षक नंदुरबार :- २५ जागा
१७) पोलीस अधीक्षक, कोल्हापूर :- ७८ जागा
१८) पोलीस अधीक्षक,पुणे ग्रामीण :- २१ जागा
१९) पोलीस अधीक्षक, सातारा :- ५८ जागा
२०) पोलीस अधीक्षक, सांगली :- १०५ जागा
२१) पोलीस अधीक्षक जालना :- १४ जागा
२२) पोलीस अधीक्षक भंडारा :- २२ जागा
२३) पोलीस अधीक्षक लोहमार्ग पुणे :- ७७ जागा
कारागृह शिपाई
१) कारागृह औरंगाबाद विभाग :- ७६ जागा
२) कारागृह नागपूर विभाग :- १७ जागा
शैक्षणिक पात्रता :-
१) पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, लोहमार्ग तसेच कारागृह यांचे आस्थापनेवरील शिपाई पदासाठी उमेदवार
इयत्ता बारावी उत्तीर्ण असावा.
२) बँडमन या पदासाठी उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा.
वय मर्यादा :- १८ ते २८ वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )
परीक्षा शुल्क :- ४५०/- ( मागासवर्गीय :- ३५०/- )
शारीरिक पात्रता :- उंची
महिला :- १५५ से.मी.
पुरुष :- १६५ से.मी.
अर्ज करण्याची मुदत :- ०३ सप्टेंबर २०१९ ते २३ सप्टेंबर २०१९ ( रात्री ११.५९ मिनिटांपर्यंत )
जाहिरात :-
१) पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई २) पोलीस आयुक्त, ठाणे शहर ३) पोलीस आयुक्त, पुणे शहर
४) पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड ५) पोलीस आयुक्त, नागपूर शहर ६) पोलीस आयुक्त, नवी मुंबई
७) पोलीस आयुक्त, औरंगाबाद शहर ८) पोलीस आयुक्त,सोलापूर शहर ९) पोलीस आयुक्त, लोहमार्ग मुंबई
१०) पोलीस अधीक्षक,रायगड ११) पोलीस अधीक्षक, पालघर १२) पोलीस अधीक्षक,सिंधुदुर्ग
१३) पोलीस अधीक्षक रत्नागिरी १४) पोलीस अधीक्षक, जळगांव १५) पोलीस अधीक्षक, धुळे
१६) पोलीस अधीक्षक नंदुरबार १७) पोलीस अधीक्षक, कोल्हापूर १८) पोलीस अधीक्षक,पुणे ग्रामीण
१९) पोलीस अधीक्षक, सातारा २०) पोलीस अधीक्षक, सांगली २१) पोलीस अधीक्षक जालना
२२) पोलीस अधीक्षक भंडारा २३) पोलीस अधीक्षक लोहमार्ग पुणे
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
व्हिडियो:-
#मराठी #सरकारीनोकरी #रोजगार #भरती

1 टिप्पण्या
covid19 mahapolice
उत्तर द्याहटवा