नौदल डॉकयार्ड मुंबई येथे हजारो पदांची भरती । NAVAL DOCKYARD MUMBAI RECRUITMENT

नौदल डॉकयार्ड मुंबई येथे हजारो पदांची भरती । NAVAL DOCKYARD MUMBAI RECRUITMENT


भारत सरकारच्या नौदल डॉकयार्ड मुंबई येथे विविध पदांसाठी हजारो जागांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.


पदांची संख्या :- १२३३ जागा 


पदांचे नाव :- 

१) प्रशिक्षणार्थी ( Designated Trades)

२) प्रशिक्षणार्थी (Non Designated Trades )

३) प्रशिक्षणार्थी - दोन वर्ष प्रशिक्षण 



पदांचे विवरण :- 

१) प्रशिक्षणार्थी ( Designated Trades) :- ८५५ जागा 

२) प्रशिक्षणार्थी (Non Designated Trades ) :- ३०० जागा 

३) प्रशिक्षणार्थी - दोन वर्ष प्रशिक्षण  :- ७८ जागा 



शैक्षणिक पात्रता :- उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा तसेच संबंधित क्षेत्रातील व्यावसायिक औद्योगिक प्रशिक्षण ( ITI ) पूर्ण केले असावे.


वय मर्यादा :- उमेदवाराचा जन्म ०१ एप्रिल १९९९ ते ३१ मार्च २००६ यादरम्यान झाला असावा.( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )


परीक्षा शुल्क :- कुठलेही परीक्षा शुल्क नाही 


अर्ज करण्याची मुदत :- ०२ सप्टेंबर २०१९ ते २० सप्टेंबर २०१९ 




जाहिरात 

अर्ज करण्यासाठी 




उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


व्हिडियो :-


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu