सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन शेकडो पदांची भरती

सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन शेकडो पदांची भरती 



महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये विविध पदांसाठी शेकडो जागांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.


पदांचे नाव :- 

१) जिल्हा शल्यचिकित्सक संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट- अ 

२) जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट- अ 


पदांची संख्या :- १५३ जागा 


पदांचे विवरण :- 


अ ) जिल्हा शल्यचिकित्सक संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट- अ :- १२३ जागा

१) अ.जा. :- १४ जागा 

२) अ.ज. : ०६ जागा 

३) वि.जा.अ :- ०३ जागा 

४) भ.ज.ब:- ०५ जागा 

५) भ.ज.क.:- ०५ जागा 

६) भ.ज.ड. :-  ०२ जागा 

७) वि.मा.प्र. :- ०५ जागा 

८) इ.मा.व. :- २७ जागा 

९) सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास :- १६ जागा 

१०) आर्थिक दृष्ट्या मागास :- १२ जागा 

११) खुला :- २८ जागा 



ब ) जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट- अ  - ३० जागा 

१) अ.जा. :- ०७ जागा 

२) अ.ज. : ०१ जागा 

३) भ.ज.क.:- ०१ जागा 

४) भ.ज.ड. :-  ०१ जागा 

५) वि.मा.प्र. :- ०१ जागा 

६) इ.मा.व. :- ०९ जागा 

७) सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास :- ०४ जागा 

८) आर्थिक दृष्ट्या मागास :- ०३ जागा 

९) खुला :- ०३ जागा 


शैक्षणिक पात्रता :- 

१) जिल्हा शल्यचिकित्सक संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट- अ :-  उमेदवार MBBS   पदवी उत्तीर्ण असावा.तसेच कुठल्याही एका वैद्यकीय विषयात पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण केली असावी.तसेच पदवीनंतर ०५ वर्षाचा अनुभव आवश्यक.


२) जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट- अ :- उमेदवार MBBS   पदवी उत्तीर्ण असावा.तसेच Preventive & Social Medicine मध्ये पदव्युत्तर पदवी  किंवा  Diploma in Public Health (D.P.H.) विषयात पदव्युत्तर पदविका उत्तीर्ण केली असावी.तसेच पदवीनंतर ०५ वर्षाचा अनुभव आवश्यक. पदव्युत्तर पदविका उत्तीर्ण असल्यास ०७ वर्षाचा अनुभव आवश्यक 


वय मर्यादा :- ३८ वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )


परीक्षा शुल्क :- ५००/- ( मागासवर्गीय :- ३००/-)


उमेदवारांनी राष्ट्रीय बँकेचा डिमांड ड्रॅफ़्ट  खालील नावाने काढावा .


संचालक, आरोग्य सेवा,मुंबई 

किंवा 

Director, Health Services, Mumbai 


अर्ज पाठविण्याचा पत्ता :- 

संचालक आरोग्य सेवा,
आरोग्य सेवा संचालनालय,
आरोग्य भवन 
मुंबई - ४०० ००१ 



अर्ज पाठविण्याची मुदत :- ०४ सप्टेंबर २०१९ ते २५ सप्टेंबर २०१९ 


जाहिरात 








उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu