महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र गट-क मुख्य परीक्षा | MPSC GRUOP C MAINS EXAM 2019
महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०१९ साठी मुख्य परीक्षा आयोजित केली असून महाराष्ट्र गट- क पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.
पदाचे नाव :- महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा
पदांची संख्या :- ३३८ जागा
पदांचे विवरण :-
१) दुय्यम निरीक्षक , राज्य उत्पादन शुल्क विभाग :- ३३ जागा
२) कर सहाय्यक,वित्त विभाग :- १२६ जागा
३) लिपिक टंकलेखक (मराठी):- १६२ जागा
४) लिपिक टंकलेखक ( इंग्रजी ) :- १७ जागा
शैक्षणिक पात्रता :- उमेदवाराने शासनमान्य विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण केली असावी. तसेच महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा उत्तीर्ण असावा.
वय मर्यादा :- १८ ते ३८ वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागु )
परीक्षा शुल्क :- ५२४/- ( मागासवर्गीय - ३२४/-, माजी सैनिक - २४/-)
अर्ज करण्याची मुदत :- २८ ऑगस्ट २०१९ ते ११ सप्टेंबर २०१९
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

0 टिप्पण्या