राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक मध्ये मध्ये भरती । NABARD RECRUITMENT 2019

राष्ट्रीय कृषी  व ग्रामीण विकास बँक मध्ये मध्ये भरती । NABARD RECRUITMENT 2019





भारत सरकारच्या राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तरी पात्र उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.


जागांची संख्या :- ९१ जागा 


पदांचे विवरण :- 

१) विकास सहाय्यक :- ८२ जागा 

२) विकास सहाय्यक ( हिंदी ) :- ०९ जागा 


शैक्षणिक पात्रता :- 

१) विकास सहाय्यक :- उमेदवार कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून ५०% सह उत्तीर्ण असावा.


२) विकास सहाय्यक ( हिंदी ) :- उमेदवार कुठल्याही मान्यताप्राप्त हिंदी किंवा इंग्रजी माध्यमातून ५०% सह उत्तीर्ण असावा.



वय मर्यादा :- उमेदवाराचे वय १८ ते ३५ दरम्यान असावे. (शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू)


परीक्षा शुल्क :-  ४५०/- (अ.ज./अ.जा/दिव्यांग/माजी सैनिक :- ५०/-)


अर्ज करण्याची मुदत :- १४ सप्टेंबर २०१९ ते ०२ ऑक्टोबर २०१९ 


पूर्व परीक्षा दिनांक :- २० ऑक्टोबर २०१९ 









उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.










latest govt jobs, jobs, sarkari naukri, sarkari nokari marathi, youtube, youtube sarkari nokari marathi, bank jobs, sarkari result, मराठी, सरकारी नोकरी मराठी, नोकरी, नोकरी संदर्भ, २०१९, महाराष्ट्र, राज्य, माध्यमिक, व, उच्च, शिक्षण, मंडळ, पुणे, लिपिक, लिपिक भरती २०१९, latest recruitment 2019, govt jobs 2019, employment news,Jobs September 2019, Employment News, Employment News September, Rojgar samachar, Govt jobs September, Sarkari job, Sarkari job news, sarkari naukri, upcoming jobs, September job, 2019 jobs, रोजगार समाचार, Top 10 govt job, Rojgar Samachar September, Govt job September 2019, September govt job, jobs September, Sarkari Result, September 3rd week rojgar samachar

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu