सेंट्रल कोलफिल्ड लिमिटेड मध्ये शेकडो पदांची भरती । CENTRAL COALFIELD LIMITED RECRUITMENT

सेंट्रल कोलफिल्ड लिमिटेड मध्ये शेकडो पदांची भरती । CENTRAL COALFIELD LIMITED RECRUITMENT




भारत सरकारच्या मिनिरत्न कंपन्यांपैकी एक असलेल्या सेंट्रल कोलफिल्ड लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी प्रशिक्षणार्थी म्हणून भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.तरी पात्र उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.


जागांची संख्या :- ७५० जागा 


जागांचे विवरण :- 

१) फिटर :- २५० जागा 

२) वेल्डर :- ४० जागा 

३) इलेकट्रीशियन :- ३६० जागा 

४) मेकॅनिक :- ४५ जागा 

५) संगणक चालक आणि प्रोग्रामिंग सहाय्यक (COPA ):- १५ जागा 

६)पंप ऑपरेटर :- ०५ जागा 

७) मेकॅनिस्ट :- २० जागा 

८) टर्नर :- १५ जागा 


शैक्षणिक पात्रता :- उमेदवार आठवी/दहावी  उत्तीर्ण असावा तसेच संबंधित क्षेत्रातील ITI प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.


वय मर्यादा :- १८ ते ३० वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )


अर्ज करण्याची मुदत :- १६ सप्टेंबर २०१९ ते १५ ऑक्टोबर २०१९ 








उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.










latest govt jobs,jobs,sarkari naukri,sarkari nokari marathi,bank jobs,sarkari result,मराठी,सरकारी नोकरी मराठी,नोकरी,नोकरी संदर्भ,२०१९,latest recruitment 2019,govt jobs 2019,employment news,Jobs September 2019,Employment News,Rojgar samachar,Govt jobs September,Sarkari job,Sarkari job news,September job,2019 jobs,रोजगार समाचार,Govt job September 2019,September govt job,jobs September,Sarkari Result,central,colafields,limited

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu