बँकिंग कर्मचारी निवड संस्था हजारो पदांची भरती । IBPS CLERK RECRUITMENT 2019
भारत सरकारच्या बँकिंग कर्मचारी निवड संस्था ( IBPS ) यांचे कडून हजारो पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तरी पात्र उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने विहित मुदतीमध्ये अर्ज करावे.
पदाचे नाव :- लिपिक (CRP CLERKS-IX)
जागांची संख्या :- १२०७५ जागा
शैक्षणिक पात्रता :- उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी परीक्षा कुठल्याही शाखेतून उत्तीर्ण केलेली असावी.
वय मर्यादा :- २० ते २८ वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )
जागांचे विवरण :-
१) अंदमान निकोबार :- १४ जागा
२) आंध्र प्रदेश :- ७७७ जागा
३) अरुणाचल प्रदेश : ११ जागा
४) आसाम :- १७९ जागा
५) बिहार :- २९५ जागा
६) चंदिगढ :- ६४ जागा
७) छत्तीसगढ :- १७४ जागा
८) दादर, नगर हवेली :- ०४ जागा
९) दमण व दीव :- ०२ जागा
१०) दिल्ली :- ५२५ जागा
११) गोवा :- ६७ जागा
१२) गुजरात :- ६०० जागा
१३) हरियाणा :- ३२८ जागा
१४) हिमाचल प्रदेश :- १२९ जागा
१५) जम्मू :- ६३ जागा
१६) झारखंड :- १४१ जागा
१७) कर्नाटक :- ९५३ जागा
१८) केरळ :- ३५९ जागा
१९) लक्षद्वीप :- ०१ जागा
२०) मध्यप्रदेश :- ४४० जागा
२१) महाराष्ट्र :- १२५७ जागा
२२) मणिपूर :- ११ जागा
२३) मेघालय :- ०७ जागा
२४) मिझोराम :- ०९ जागा
२५) नागालँड :- ११ जागा
२६) ओडिसा :- ४१७ जागा
२७) पॉंडिचेरी :- ४४ जागा
२८) पंजाब :- ६३४ जागा
२९) राजस्थान :- ३२५ जागा
३०) सिक्कीम :- २३ जागा
३१) तामिळनाडू :- १३७९ जागा
३२) तेलंगणा :- ६१२ जागा
३३) त्रिपुरा :- ५३ जागा
३४) उत्तर प्रदेश :- १२०३ जागा
३५) उत्तराखंड :- ११७ जागा
३६) पश्चिम बंगाल :- ८४७ जागा
अर्ज करण्याची मुदत :- १७ सप्टेंबर २०१९ ते ०९ ऑक्टोबर २०१९
परीक्षा शुल्क :- ६००/- ( अ.जा/ अ.ज./ दिव्यांग/ माजी सैनिक :- १००/-)
पूर्व परीक्षा दिनांक :- ०७, ०८, १४ आणि २१ डिसेंबर २०१९
अर्ज करण्यासाठी (दि.१७ सप्टेंबर रोजी उपलब्ध होईल )
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
ibps clerk 2019, ibps clerk notification 2019, ibps clerk
recruitment 2019, ibps clerk syllabus, ibps clerk exam pattern, ibps clerk
notification full details, ibps
clerk preparation, ibps clerk salary, ibps clerk previous papers, ibps clerk
strategy, ibps clerk vacancy statewise, ibps clerk notification 2019 pdf

0 टिप्पण्या