मुंबई उच्च न्यायालय येथे भरती २०१९ । MUMBAI HIGH COURT RECRUITMENT 2019
मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबई तसेच औरंगाबाद व नागपूर खंडपीठामध्ये भरती प्रक्रिया प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे राबविण्यात येत आहे.तरी पात्र उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने अर्ज करावे. सादर भरती प्रक्रिया हि कंत्राटी तत्वावर आहे याची नोंद घ्यावी.
पदाचे नाव :- लिपिक ( कायदा / विधी )
जागांचे विवरण :-
१) उच्च न्यायालय मुंबई :- २३ जागा
२) उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ :- १४ जागा
३) उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ :- १४ जागा
शैक्षणिक पात्रता :- उमेदवार ५५% सह विधी पदवीधर असावा किंवा विधी पदव्युत्तर पदवी धारण केलेली असावी. तसेच उमेदवाराला संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
वय मर्यादा :- उमेदवाराचे वय २१ ते ३० वर्षांदरम्यान असावे.
अर्ज करण्याची पद्धत :- उमेदवारांनी विहित अर्जाचा नमुना तसेच आवश्यक कागदपत्रे जोडून दिलेल्या पत्त्यावर प्रत्यक्ष अथवा पोस्टाद्वारे अथवा कुरियर द्वारे अंतिम तारखेपर्यंत पोहचणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता :-
Registrar (Personnel),
High Court, Appellate Side, Bombay,
5
th floor,
New Mantralaya Building,
G. T. Hospital Compound, Behind Ashoka
Shopping Centre,
Near Crowford Market, L.T. Marg,
Mumbai – 400 001
अर्ज करण्याची मुदत :- १७ सप्टेंबर २०१९ ते ०१ ऑक्टोबर २०१९ ( सायंकाळी ५ वाजेपर्यंत )
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

0 टिप्पण्या