भारतीय जीवन विमा महामंडळ मध्ये हजारो पदांची भरती । LIC ASSISTANT RECRUITMENT 2019

भारतीय जीवन विमा महामंडळ मध्ये हजारो पदांची भरती । LIC ASSISTANT RECRUITMENT 2019


भारत सरकारच्या भारतीय जीवन विमा महामंडळामध्ये ( LIC ) हजारो पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तरी पात्र उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.



पदाचे नाव :- सहाय्यक ( ASSISTANT )


जागांची संख्या :- ७८७१ जागा 


जागांचे विवरण :- 

१) उत्तर विभाग :- १५४४ जागा 

२) उत्तर मध्य विभाग :- १२४२ जागा 

३) पूर्व मध्य विभाग :- १४९७ जागा 

४) पूर्व विभाग :- ९८० जागा 

५) मध्य विभाग :- ४७२ जागा 

६) दक्षिण मध्य विभाग :- ६३२ जागा 

७) दक्षिण विभाग :- ४०० जागा 

८) पश्चिम विभाग :- ११०४ जागा 


शैक्षणिक पात्रता :- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा.



वय मर्यादा :- १८ ते ३० वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )


अर्ज करण्याची मुदत :- १७ सप्टेंबर २०१९ ते ०१ ऑक्टोबर २०१९ 


पूर्व परीक्षा दिनांक :- २१ व २२ ऑक्टोबर २०१९ 


परीक्षा शुल्क :- ५१०/ + प्रक्रिया शुल्क  ( अ.जा./ अ.जा/ दिव्यांग यांना ८५/- + प्रक्रिया शुल्क ) 









उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu