भारत इलेकट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये भरती । Bharat Electronics Limited ( BEL) Recruitment 2019
भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारत इलेकट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये भरती प्रक्रिया कंत्राटी तत्वावर राबविण्यात येत आहे. तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये विहित नमुन्यामध्ये अर्ज पाठवावेत.
पदाचे नाव :- अभियंता
जागांची संख्या :- ३० जागा
जागांचे विवरण :-
१) इलेकट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन :- १९ जागा
२) मेकॅनिकल :- ११ जागा
शैक्षणिक पात्रता :- उमेदवार प्रथम श्रेणीमध्ये संबंधित क्षेत्रातील B.E अथवा B.Tech पदवी उत्तीर्ण असावा.
अनुभव :- उमेदवारास पदवीनंतर ०१ वर्षाचा संबंधित कामाचा अनुभव असावा.
वय मर्यादा :- २६ वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )
अर्ज पाठविण्याचा पत्ता :-
SR DY GENERAL MANAGER (HR),
BHARAT ELECTRONICS
LIMITED,
I.E.NACHARAM,
HYDERABAD - 500 076
विशेष सूचना:-
अर्ज पाठवितांनी पाकिटावर ठळक अक्षरांमध्ये ‘Application for the post of Contract Engineer – Electronics /
Mechanical)’ लिहिणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याची मुदत :- ११ सप्टेंबर २०१९ ते ०३ ऑक्टोबर २०१९
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

0 टिप्पण्या