संघ लोकसेवा आयोगाकडून राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी साठी भरती | UPSC NDA & NA (II) RECRUITMENT 2019
भारत सरकारच्या संघ लोकसेवा आयोगाकडून राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी व नौदल अकादमी साठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तरी पात्र उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.
पदाचे नाव :- अधिकारी ( राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी व नौदल अकादमी पात्रता परीक्षा )
पदांची संख्या :- ४१५ जागा
पदांचे विवरण :-
१) राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी :- ३७० जागा
२) नौदल अकादमी :- ४५ जागा
शैक्षणिक पात्रता :- उमेदवार इयत्ता बारावी भौतिकशास्त्र व गणित विषयासह उत्तीर्ण असावा.
वय मर्यादा :- उमेदवाराचा जन्म ०२ जानेवारी २००१ ते ०१ जानेवारी २००४ दरम्यान झाला असावा.
अर्ज करण्याची मुदत :- ०७ ऑगस्ट २०१९ ते ०३ सप्टेंबर २०१९ संध्याकाळी ६ वाजेपर्यंत
परीक्षा शुल्क :- १००/- ( अ.जा/अ.ज/सैन्य अधिकाऱ्यांचे पाल्य यांना कुठलेही शुल्क नाही)
परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक :- ०२ सप्टेंबर २०१९ (रोख ), ०३ सप्टेंबर २०१९ (ऑनलाईन)
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
#मराठी #सरकारीनोकरी #रोजगार #UPSC #NDA&NA

0 टिप्पण्या