राष्ट्रीय औष्णिक उर्जा महामंडळ (NTPC) मध्ये विविध पदांची भरती | NTPC ENGINEER RECRUITMENT
पदांची संख्या :- २०३ जागा
पदाचे नाव :- अभियंता
पदांचे विवरण :-
१) इलेक्ट्रिकल :- ७५ जागा
२) मेकॅनीकल :- ७६ जागा
३) इलेक्ट्रोनिक्स :- २६ जागा
४) इन्स्ट्रुमेंटेशन :- २६ जागा
शैक्षणिक पात्रता :- उमेदवाराने ६०% सह संबंधित अभियांत्रिकी क्षेत्रातील अभियांत्रिकी पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. तसेच उमेदवारास कार्यकारी अथवा पर्यवेक्षक पदाचा ३ वर्षाचा अनुभव असावा.
वय मर्यादा :- ३० वर्षे (शासकीय नियमानुसार सूट लागु)
अर्ज करण्याची मुदत :- ०६ ऑगस्ट २०१९ ते २६ ऑगस्ट २०१९
परीक्षा शुल्क :- ३००/- (अ.जा/अ.ज / माजी सैनिक /दिव्यांग यांना कुठलेही शुल्क नाही)
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

0 टिप्पण्या