LIC हाऊसिंग फायनान्स मध्ये विविध पदांची भरती २०१९ | LIC HOUSING FINANCE
भारतातील अग्रगण्य अश्या LIC हाऊसिंग फायनान्स मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तरी पात्र उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.
पदांची संख्या :- ३०० जागा
पदांचे विवरण :-
१) सहाय्यक अधिकारी :- १२५ जागा
२) सहयोगी अधिकारी :- ७५ जागा
३) सहाय्यक व्यवस्थापक :- १०० जागा
शैक्षणिक पात्रता :-
१) सहाय्यक अधिकारी :- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून ५५% सह पदवीधर असावा.तसेच संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक
२) सहयोगी अधिकारी :- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून ६०% सह पदवीधर असावा. उमेदवार CA-Inter उत्तीर्ण असावा. तसेच संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक.
३) सहाय्यक व्यवस्थापक :- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून ६०% सह पदवीधर असावा. तसेच दोन वर्षाचा पूर्ण वेळ MBA/ MMS/ PGDBA / GDBM/ PGPM/ PGDM या पैकी कुठलाही एक अभ्यासक्रम ६०% सह उत्तीर्ण असावा व संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक.
वय मर्यादा :- २१ ते २८ वर्षे
परीक्षा शुल्क :- ५००/-
अर्ज करण्याची मुदत :- ०८ ऑगस्ट २०१९ ते २६ ऑगस्ट २०१९
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

0 टिप्पण्या