राष्ट्रीय आरोग्य अभियान यवतमाळ मध्ये विविध पदांची भरती | NUHM YAVATMAL RECRUITMENT 2019
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत यवतमाळ येथे विविध पदांसाठी कंत्राटी तत्त्वावर भरती प्रक्रिया सुरु झाली असून पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत विहित नमुन्यात अर्ज पाठवावे.
पदांची संख्या :- ४२ जागा
पदांचे विवरण :-
१) वैद्यकीय अधिकारी ( NRC,NCD) :- ०२ जागा
२)वैद्यकीय अधिकारी ( आयुष ) :- ०१ जागा
३) लेखापाल ( Block Level ) :- ०२ जागा
४) स्टाफ नर्स ( NBSU,SNCU ) :- १० जागा
५) वैद्यकीय अधिकारी ( पुरुष ) (RBSK ):- ११ जागा
६)वैद्यकीय अधिकारी ( महिला ) (RBSK ):- ०८ जागा
७)औषध निर्माण अधिकारी ( RBSK) :- ०३ जागा
८) समुपदेशक ( DEIC ) :- ०१ जागा
९) विशेष शिक्षक ( DEIC ):- ०१ जागा
१०) फिजिओथेरपी (NLEP) :- ०२ जागा
११) लेखापाल ( RNTCP ) ०१ जागा
शैक्षणिक पात्रता :-
१) वैद्यकीय अधिकारी ( NRC,NCD) :- MBBS कौन्सिल चे नोंदणी प्रमाणपत्र असणे गरजेचे
२)वैद्यकीय अधिकारी ( आयुष ) :- BAMS कौन्सिल चे नोंदणी प्रमाणपत्र असणे गरजेचे
३) लेखापाल ( Block Level ) :- उमेदवार वाणिज्य पदवीधर असावा. तसेच MS-CIT उत्तीर्ण असावा.
४) स्टाफ नर्स ( NBSU,SNCU ) :- महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल मान्यताप्राप्त B.Sc नर्सिंग अथवा GNM उत्तीर्ण असणे तसेच नोंदणी असणे आवश्यक
५) वैद्यकीय अधिकारी ( पुरुष ) (RBSK ):- MBBS अथवा BAMS कौन्सिल चे नोंदणी प्रमाणपत्र असणे गरजेचे
६)वैद्यकीय अधिकारी ( महिला ) (RBSK ):- MBBS अथवा BAMS कौन्सिल चे नोंदणी प्रमाणपत्र असणे गरजेचे
७)औषध निर्माण अधिकारी ( RBSK) :- B.Pharm/ D.Pharm कौन्सिल चे प्रमाणपत्र तसेच एक वर्षाचा अनुभव आवश्यक
८) समुपदेशक ( DEIC ) :- MSW पदवीधर असणे गरजेचे तसेच दोन वर्षाचा अनुभव आवश्यक
९) विशेष शिक्षक ( DEIC ):- सबंधित विषयातील पदवी भारतीय पुनर्वसन परिषद द्वारा मान्यताप्राप्त असावी.तसेच दोन वर्षाचा अनुभव आवश्यक.
१०) फिजिओथेरपी (NLEP) :- उमेदवार फिजिओथेरपी मध्ये पदवीधर असावा.
११) लेखापाल ( RNTCP ) :- उमेदवार वाणिज्य क्षेत्रातील पदवीधर असावा.तसेच दोन वर्षाचा संबंधित साॅफ्टवेअर कामाचा अनुभव आवश्यक
वय मर्यादा :- ६५ वर्षे ( पदानुसार वेगवेगळी )
परीक्षा शुल्क :- १५०/- ( मागासवर्गीय :- १००/-)
डीडी " जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, यवतमाळ " या नावे देय असावा.
अर्ज पाठविण्याचा पत्ता :-
मा.अध्यक्ष, निवड समिती तथा मुख्य कार्यकारी अधिकारी ,
जि.प.यवतमाळ
जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय,
यवतमाळ
अर्ज पाठविण्याची मुदत :- ०३ सप्टेंबर २०१९ पर्यंत
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

0 टिप्पण्या