जनरल इंश्युरंस कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांची भरती | GIC RECRUITMENT 2019

जनरल इंश्युरंस कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांची भरती | GIC RECRUITMENT 2019



भारत सरकारची एक कंपनी असलेल्या जनरल इंश्युरंस कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तरी पात्र उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.


पदाचे नाव :- सहाय्यक व्यवस्थापक (SCALE-I)


पदांची संख्या :- २५ जागा 


पदांचे विवरण :- 

( शाखा )

१) वित्त / लेखा :- ०९ जागा 

२) माहिती तंत्रज्ञान ( Software ) :- ०२ जागा 

३) विधी ( कायदा ) :-  ०६ जागा 

४) ऑटोमोबाईल अभियांत्रिकी :- ०१ जागा

५) स्थापत्य अभियांत्रिकी :- ०१ जागा

६) वैमानिकी अभियांत्रिकी :- ०२ जागा

७) सागरी अभियांत्रिकी ( Marine Engg) :- ०१ जागा

८) कंपनी सचिव :- ०२ जागा

९) हिंदी :- ०१ जागा


शैक्षणिक पात्रता :- 


१) वित्त / लेखा :- उमेदवार वाणिज्य शाखेतून पदवीधर असावा.

२) माहिती तंत्रज्ञान ( Software ) :- उमेदवार B.E. / B.Tech (IT) / Computer Science अथवा MCA उत्तीर्ण असावा.

३) विधी ( कायदा ) :-  उमेदवार विधी पदवीधर असावा.

४) ऑटोमोबाईल अभियांत्रिकी :- उमेदवार B.E. / B.Tech ( AUTOMOBILE ENGG) उत्तीर्ण असावा.

५) स्थापत्य अभियांत्रिकी :- उमेदवार B.E. / B.Tech (.स्थापत्य अभियांत्रिकी ) उत्तीर्ण असावा.

६) वैमानिकी अभियांत्रिकी :- उमेदवार B.E. / B.Tech ( AERONAUTICAL) उत्तीर्ण असावा.

७) सागरी अभियांत्रिकी ( Marine Engg) :- उमेदवार B.E. / B.Tech  ( Marine Engg) उत्तीर्ण असावा.

८) कंपनी सचिव :- उमेदवार पदवीधर तसेच ICSI परीक्षा उत्तीर्ण असावा.

९) हिंदी :- उमेदवार हिंदी तसेच इंग्रजी मध्ये पदव्युत्तर पदवीधर असावा.



वय मर्यादा :- २१ ते ३० वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू ) 


परीक्षा शुल्क :- ५००/- (अ.जा/अ.ज/दिव्यांग यांना कुठलेही शुल्क नाही )


अर्ज करण्याची मुदत :- २१ ऑगस्ट २०१९ ते ११ सप्टेंबर २०१९ 


परीक्षा दिनांक  :- ०५ ऑक्टोंबर २०१९










उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu